Homeक्राईमहातभटटी दारु विक्री व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये एक...

हातभटटी दारु विक्री व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये एक वर्षो करीता पोलीस आयुक्त यांनी केले स्थानबद्ध.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व प्रकारचे अवैद्ध धंदे पुर्णपणे बंद करुन अवैधधंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत, पोलीसांना वेळोवेळी निर्देशीत केले असल्याने हि बाब पोलीसांनी गांभीर्याने घेवुन लष्कर पोलीस ठाणेचे हद्दितील पोलीस अभिलेखावरील हातभटटी दारु विक्री करणारा गुन्हेगार इसम नामे शफिक अजीम शेख, वय ४८ वर्षे, राहणार – २३८९, न्यु मोदीखाना, कॅम्प, पुणे याचे विरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबीशन अॅक्ट ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. या कारवाई नुसार त्याचे कडुन बॉन्ड लिहुन घेऊन भविष्यात अवैद्ध धंदा न करणेबाबतच्या अटी व शर्ती घालण्यात आल्या होत्या. मात्र त्याचे वर्तनात सुधारणा न झालेने व त्याने पोलीसांनी निर्देशीत केलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे याप्रकरणाची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन त्यास मा. पोलीस आयुक्त, यांनी दिनांक १०.०४.२०२६ रोजी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये कठोर कारवाई करुन एक वर्षोसाठी कारागृहात स्थान

बद्ध करणेबाबत आदेशीत केले आहे. त्यानुसार पोलीसांनी हातभटटी दारु – विक्रेता शफिक आजीम शेख, याची एक वर्षो करीता छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली आहे. हातभटटी विक्रेत्या विरुद्ध पोलीसांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केल्याने न्यु मोदीखाना, सोलापुर बाझार, कॅम्प परिसरातील शांतताप्रीय नागरीकांनी समाधान व्यक्त केले असुन यापुढेही अशा स्वरुपाचे अवैद्ध धंदे चालविणारे लोकांविरुद्ध एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थाबद्दतेची कारवाई करण्याचे नियोजन पोलीसांनी केलेले आहे.

वर उल्लेखीत कारवाई हि मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहायक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, श्रीमती संगिता शिंदे अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली, संतोष खेतमाळस वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रदिप पवार पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहा. पोलीस निरीक्षक, विशाल दांडगे, पोलीस उप निरीक्षक राहुल घाडगे, पोलीस उप निरीक्षक अवधुत देशमुख, सहा. पोलीस फौजदार, जगदिश पाटिल, पोलीस अमंलदार- भागवत राऊत व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!