Homeक्राईमविमानतळ पोलिसांचा सापळा यशस्वी : एम.डी. ड्रग्ज विक्री करणारे दोघे ताब्यात.

विमानतळ पोलिसांचा सापळा यशस्वी : एम.डी. ड्रग्ज विक्री करणारे दोघे ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक ०८/०४/२०२६ रोजी १७.०० वाजताचे सुमारास विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना, विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथकातील पोलीस शिपाई हरी पुंडे, पोलीस शिपाई लालु क-हे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जनक बाबा दर्गा चौकाजवळ खराडी बायपास चौकातुन फॉरेस्ट पार्ककडे जाणारे रोडवर एक इसम एम. डी. ड्रग्ज विक्री करीता येणार आहे. त्याअनुषंगाने सदरची बातमी पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. शरद शेळके यांना कळविली असता त्यांनी शहानिशा करुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे तपास पथकातील स्टाफसह सापळा रचुन इसम नामे प्रितम प्रफुल्ल कुलकर्णी वय ३७ वर्ष रा. ५३ / ५८ साईनाथ नगर, वडगावशेरी पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन ३.५९ ग्रॅम एम. डी. पावडर एक मोटार सायकल जप्त केली. नमुद आरोपीकडे पोलीस कोठडी तपासामध्ये कौशल्यपुर्ण तपास करुन, उबेद अन्सार खान, वय २७ वर्षे, व्यवसाय चालक रा. गायकवाड सोसायटी, फ्लॅट नंबर २०३, अमीना मंझिल, सय्यद नगर रेल्वे गेट जवळ, हडपसर, पुणे यास खुळेवाडी परिसरामध्ये ड्रग्ज विक्री करण्यासाठी आला असताना ताब्यात घेवुन त्याचेकडुन ०४ ग्रॅम एम. डी. पावडर व एक स्कार्पिओ कार जप्त करण्यात आली असुन, एकुण २६,७१,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त परि ०७ पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग पुणे शहर, यांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस कर्मचारी लालु क-हे, हरीप्रसाद पुंडे, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, सचिन मांजरे, राहुल जोशी, प्रशांत सुतार, सागर कासार, अंबादास चव्हाण यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

वाघोलीत एमडी ड्रग्जचा मोठा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि.०५/०४/२०२६ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार...

error: Content is protected !!