Homeक्राईमआर्म अॅक्ट व एनडीपीएस गुन्ह्यातील ४ महिन्यांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; नांदेडसिटी...

आर्म अॅक्ट व एनडीपीएस गुन्ह्यातील ४ महिन्यांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; नांदेडसिटी पोलिसांची धडक कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर !

गुन्हा रजि. क्र. ३०१/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महारष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ ८(क), २०(ब) (२) (ब), २९ मधील आरोपी नामे आर्यन विनोद पवार, वय २२ वर्षे, रा. दत्त मंदीराजवळ, बावधन, मु. आळी, पुणे हा गुन्हा करुन फरार झाला होता तसेच सदरील आरोपी हा चतुश्रृंगी पोस्टे मधील अग्निशस्त्र चे व बावधान पोस्टे मधील दुखापत चे गंभीर गुन्ह्यात देखील फरार होता. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अतुल भोस यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशीत केले होते. सदर आरोपीचा शोध घेत असताना पोशि/९१५६ बंटी मोरे, पोशि १०५८३ निलेश खांबे, पोशि १०२१५ स्वप्नील मगर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, लांडगे वस्ती, खडकवासला, पुणे येथे सदर आरोपी हा थांबलेला आहे वगैरे मजकुराची बातमी मिळाल्याने सदरची बातमी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अतुल भोस यांना कळविली असता त्यांनी त्यांना ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या. त्यानंतर पोउनि राजेश गायकवाड, तसेच पो. अंमलदार स्वप्निल मगर व बंटी मोरे, शिवाजी क्षिरसागर, भिमराज गांगुर्डे, मोहन मिसाळ, निलेश कुलथे, अक्षय जाधव, प्रथमेश गुरव, अनिल बारड असे बातमीच्या ठिकाणी खात्री करता बातमीतीचे वर्णना प्रमाणे इसम संशयितरित्या थांबलेला दिसल्याने त्यास ताब्यात घेतले असुन त्याचेवरील नांदेडसिटी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. ३०१/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महारष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ ८ (क), २०(ब) (२) (ब), २९ प्रमाणे गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे सो., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ- ३ पुणे, श्री. संभाजी कदम, सोो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार सोा. यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव पोलीस अंमलदार – संग्राम शिनगारे, राजु प्रतिक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भिमराज गागुर्डे, उत्तम शिंदे, निलेख कुलथे, अक्षय जाधव, सतिश खोत, निलेश खांबे, प्रथमेश गुरव, अनिल बारड यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!