Homeक्राईमCCTV च्या मदतीने कोंढवा पोलिसांचा मोठा तपास; कार चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद.

CCTV च्या मदतीने कोंढवा पोलिसांचा मोठा तपास; कार चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नंबर. ८७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्हयातील संशयीत पाहिजे आरोपीचा पोलीस अंमलदार रशिद शेख व रियाज पटेल यांनी सिसीटीव्ही फुटेजद्वारे माग काढत भाजी मार्केट, खडकी बाजार, खडकी पुणे येथे गेले असता सदर ठिकाणी दाखल गुन्हयातील संशयीत आरोपी हा गुन्हयातील चोरीस गेलेल्या पांढऱ्या रंगाची होन्डा सिटी चारचाकी गाडी क्रमांक एमएच १२ सीडी ९२३० हिचेसह मिळुन आल्याने त्यास अंमलदार रशिद शेख व रियाज पटेल यांनी ताब्यात घेवुन कोंढवा पोलीस स्टेशन आणुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्याने त्याचे नाव अरबाज हकिम शहा, वय २६ वर्षे, रा. सर्व्हे नं. ४२, ग्रीन पार्क, बिस्मील्ला मस्जिदशेजारी, कोंढवा खुर्द, पुणे असे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करून त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेली पांढऱ्या रंगाची होन्डा सिटी चारचाकी गाडी क्रमांक एमएच १२ सीडी ९२३० असा एकुण ९०,०००/- रू. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन कुमार घाडगे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोहवा ७९/ निलेश देसाई, पोहवा/६९५१ विशाल मेमाणे, पोहवा / ५७८९ रविंद्र चिप्पा, पो.अं/१३४९ रशिद शेख, पो.अं./४९० सुरज शुक्ला, पो.अं. / ९८३८ संतोष बनसुडे, पो. अं./८८३४ पुष्पेंद्र चव्हाण, पो.अं./७३३ शाहिद रजपुत, पो.अं./३५११ हिरवे, पो. अं./५८६५ अमित सुर्यवंशी, पो. अं./ रियाज पटेल, पो.अं./१६९५ प्रशांत खाडे, पो. अं/ ४५०७ शेलार यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!