Homeक्राईमसुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

ई सिगार (वेब) विक्री करणा-या इसमावर कारवाई

दिनांक २३/०७/२०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरी. श्री. संतोष खेतमाळीस, पोलीस उप-निरी. रविंद्र गावडे व पोलीस अंमलदार असे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध्य धंदयांचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार रियाज पटेल व राशीद शेख यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुफी पान टपरी पारगेनगर कोंढवा खुर्द पुणे येथे एक इसम वैधानिक इशारा नसलेले तंबाखुजन्य सिगारेट व ई सिगार (वेब) विक्री करत आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन छापा कारवाई करुन वैधानिक इशारा नसलेले तंबाखुजन्य सिगारेट व ई सिगार (वेब) विक्री करणा-या इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रेहान आरि पठाण वय २२ वर्षे रा. युनिटी पार्क स.नं.४२ कोंढवा खुर्द पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचे पान टपरीची पाहणी केली असता एका कापडी बॅगमध्ये ४५,१८०/-रु. किं. चे ELFBAR कंपनीचे वैधानिक इशारा नसलेले वेगवेगळ्या हुक्का फ्लेवरचे ई सिगार (वेब) व तंबाखुजन्य सिगारेट मिळुन आले म्हणुन सदर इसमा विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं.५६०/२०२६ इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन आयात निर्यात वाहतुक विक्री साठवुन व जाहिरात प्रतिबंध अधि.२०२९ चे क.७ व ८ सिगारेट व तंबाखुजन्य इतर उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम २००३ व २००४ चे कलम ७(२), २० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. संतोष खेतमाळीस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रशांत मंडले यांचे सुचनांप्रामणे पोलीस उप-निरी. रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, मेमाणे, अमोल हिरवे, रियाज पटेल, रशिद शेख, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, पुष्पेन्द्र चव्हाण, केशव हिरवे, अमित सुर्यवंशी, राहुल शेलार, ओंकार शेटे, रासगे व शाहिद रजपुत यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!