Homeक्राईमलोहगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ३८५ लिटर हातभट्टीची दारू जप्त, एकाला अटक.

लोहगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ३८५ लिटर हातभट्टीची दारू जप्त, एकाला अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दिनांक २६/०३/२०२६ रोजी १६.३० वाजताचे सुमारास मा. वपोनि श्रीमती मनीषा पाटील यांचे आदेशान्वये लोहगाव पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी पोउपनिरी बरुरे, सोबत तपास पथकाचे स्टाफसह गस्त करीत असताना तपास पथकातील स्टाफला मिळालेल्या बातमीवरुन वैष्णवी हॉटेल शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये, काकडे वस्ती, वडगाव शिंदे, पुणे येथे इसम नामे रमेश अंबर कुवरीया वय ५९ वर्षे रा. कॅनरा बँकेजवळ, काकडे वस्ती, वडगाव शिंदे रोड, पुणे हा एकुण ११ प्लास्टीकच्या कँडमध्ये तब्बल ३८५ लिटर गावठी हातभट्टीची दारु विक्री करीत असताना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेवर लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा रजि नं १७८/२०२६, महा. दारुबंदी कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त परि ०७, श्रीमती नुतन पवार सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर, यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती मनीषा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस हवालदार गणेश इथापे, पोलीस अंमलदार जोतीराम देवकाते, आश्विन देठे, ज्ञानदेव आवारी, आलपेश पोटकुले, बाळासाहेब शिरसाठ यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!