Homeक्राईमअंमली पदार्थविरोधी पथकाचा दणका; कात्रजमधून ५.७९ कोटींचा मेफेड्रॉनसह आरोपी अटकेत.

अंमली पदार्थविरोधी पथकाचा दणका; कात्रजमधून ५.७९ कोटींचा मेफेड्रॉनसह आरोपी अटकेत.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अंमली पदार्थ विरोधी पथक-१गुन्हे शाखा,पुणे शहर !

‘ड्रग्ज फ्री’ पुणे यासाठी कसोशीने प्रयत्न करणेबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करणेबाबत मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी यापुर्वी आदेशीत करुन अंमली पदार्थाची विक्री व खरेदी करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दि.०८/०७/२०२६ रोजी रात्रीचे वेळी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार रात्रगस्त फिरत असताना, पहाटे ०४/४९ वा.चे. सुमा. कात्रज चौकातील आय. सी.आय. सी.आय. बैंके समोरील नवीन उड्डाण पुलाखाली, सावंत कॉर्नर, कात्रज, ४ बस स्टॉप जवळ, कात्रज, पुणे येथुन येथे इसम नामे प्रशांत सुरेश सावंत, वय ३८ वर्ष, रा.स.नं.१०, गणेशनगर, गणेश मंदिरा जवळ, येरवडा, पुणे व सध्या रा.लेन नं.६, खेसेपार्क लोहगाव रोड, आलायम बिल्डींग, पुणे यास प्रवासी बॅगसह ताब्यात घेण्यात आले. त्याची संशयावरुन झडती घेता त्याचे कब्जात ५,७९,००,०००/- चा ०२ किलो ८९५ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व.१०.२५०/- रु.कि.चे इतर सामान मिळुन आल्याने त्याचे विरुध्द अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अंमलदार अतुल क्षिरसागर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३६८/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर हे करीत आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री गौहर हसन, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थविरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे, सहा. पो.निरी. अनिल सुरवसे, पो.उप.निरी. योगेश कोतकर, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, विजय कांबळे, निशिकांत सावंत, तुषार साळुंके, अतुल क्षिरसागर, मंगेश गुंड, अमोल सरडे, विशाल भिलारे, सचिन लोहार, आशा भिंगारे यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!