Homeक्राईमडेक्कन पोलिसांची मोठी कामगिरी! ३० लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणारा घरगडी जेरबंद.

डेक्कन पोलिसांची मोठी कामगिरी! ३० लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणारा घरगडी जेरबंद.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9284524906

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर !

डेक्कन पोलीस स्टेशन गु.र.नं. १४७/२०२६ भा.न्या.सं.क ३०६ मधील फिर्यादी यांचे घरातील कामगार नामे शहाजी लक्ष्मण ढोबळे वय ५९ वर्ष, रा. जनवाडी पुणे याने फिर्यादी यांचे घरातून वयोवृध्द आईचे खोलीचे कपाटातील एकुण अंदाजे २० तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने अंदाजे ३०,००,०००/-रु. किमतीचे चोरुन नेलेबाबत तक्रार दिलेवरुन शहाजी लक्ष्मण ढोबळे याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील आरोपी शहाजी लक्ष्मण ढोबळे याचा डेक्कन पोलीस स्टेशनकडील तपास पथकाने शोध घेवुन त्यास डेक्कन पोलीस स्टेशन येथे आणुन दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने नमुद गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास नमुद गुन्हयात दि १०/०७/२०२६ रोजी अटक करण्यात आली असून दाखल गुन्हयातील चोरीस गेलेला एकुण अंदाजे २० तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने अंदाजे ३०,००,०००/- रु. की. चे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, श्री. कृषिकेश रावळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस स्टेशन रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सपना देवतळे यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक अजय भोसले पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, प्रशांत पवार, राजेंद्र मारणे, सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्धकी, महेश काळे, संजय दंडगुले, स्वप्निल गायकवाड महिला पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!