Homeक्राईमदरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहराने सहकारनगर पोलीस...

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहराने सहकारनगर पोलीस स्टेशनकडील पाहिजे असलेले दोन आरोपी जेरबंद केले.

संपादक फिरोज खातीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दरोडा वाहनचोरी विरोधी पथक १.गुन्हे शाखा पुणे शहर

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील पोलीस अंमलदार हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके व पाटील यांना त्यांचे गोपनीया बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एका इसमाकडे सुझुकी कंपनीची बर्गमन मोपेड गाडी असून सदरची गाडी ही चोरीची असून तो, कुटुंब सोसायटी, आंबेगाव पठार, कात्रज पुणे या सोसायटीचे पार्कीगमध्ये थांबलेला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने नमुद ठिकाणी जावुन पाहणी केली असता नमुद वर्णनाचा इसम सदर ठिकाणी मिळुन आल्याने सदर इसमास ताब्यात घेतले व त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव चेतन राजु जाधव, वय २५ वर्षे, रा.ए/५०७, कुटुंब सोसायटी, स.नं. १६, आंबेगाव पठार, कात्रज, पुणे असे सांगितले. सदर आरोपीकडे आधिक चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार यांनी मिळून धनकवडी स्मशानभुमीचे परिसरातुन सदरची मोपेड गाडी चोरी केल्याचे कबुल केले. सदर मोपेड गाडी बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७१ / २०२५ भा. न्या. सं.क. ३१० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील ४०,०००/- रु. किं.ची ब्ल्यु रंगाची सुझुकी कंपनीची बर्गमॅन मोपेड गाडी व सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे चेतन राजु जाधव, वय २५ वर्षे, रा. ए/५०७, कुटुंब सोसायटी, स.नं. १६, आंबेगाव पठार, कात्रज, पुणे. ( अटक) व विधीसंघर्षित बालक ( ताब्यात घेवुन पुढील तपासकामी सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर, श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ श्री. दत्ताराम बागवे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, अजित शिंदे, रविंद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील व चालक नारायण बनकर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!