Homeक्राईममुंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करणारी महिला जेरबंद; युनिट ५ गुन्हे शाखेची...

मुंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करणारी महिला जेरबंद; युनिट ५ गुन्हे शाखेची कारवाई

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

युनिट ५, गुन्हे शाखा, पुणे शहर

दि.१०/१२/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक छगन कापसे, अति कार्यभार गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर व पोलीस अंमलदार यांना मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गायरान वस्ती, केशवनगर मुंढवा, पुणे येथे चिंचेच्या झाडाजवळील आरोपीचे राहते घराचे अंगणात अवैधरित्या गांजा विक्री चालु आहे अशी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. सदर बातमी मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक छगन कापसे व पोलीस अंमलदार असे सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता सदर ठिकाणी १८,४४०/- रु. कि. चा ९२२ ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा हा अंमली पदार्थ, १०,०००/- रु. किं.चा मोबाईल व ६,३००/-रु रोख रक्कम असा एकुण ३४,७४०/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त केला तसेच महिला आरोपी नामे निकीता राकेश गारुंगे, वय २९ वर्ष, रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे हिचेवर मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन सदर आरोपीस पुढील कार्यवाहीकामी मुंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे), पुणे शहर, श्री निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २, पुणे शहर, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, युनिट ५ गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. छगन कापसे, यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अमर चव्हाण, स्वाती तुपे, अकबर शेख, परमेश्वर कदम, आडसुळ तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ कडील पोलीस अंमलदार राजस शेख यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!