Homeक्राईम०५ महिन्यापासून पोलीसांना गुंगारा देणारा आरोपी बिबवेवाडी पोलीसानी केला जेरबंद.

०५ महिन्यापासून पोलीसांना गुंगारा देणारा आरोपी बिबवेवाडी पोलीसानी केला जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बिबवेवाडी पोलीस स्टेशन !

दि.१७/०८/२०२५ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी व त्याचे साथीदार काहीएक कारण नसताना फिर्यादी यांचे डोक्यात लोखंडी हत्याराने मारून फिर्यादी यांना गंभीर दुखापत केल्याने बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २०४/२०२५ भा.न्या.सं.क. १०९, ११८ (२), १९१ (३), ३५२, ३५१ (२), ३ (५) भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) म.पो.का.क. ३७(१),१३५ अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हा परागंदा झाला होता.
पोलीस तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष गायकवाड यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक लाल रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला इसम हा कुंभारवाडा, बिबवेवाडी, पुणे येथे थांबलेला असून तो बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यातील पाहीजे आरोपी आहे. तसेच त्याच्याकडे गांजा आहे. सदरची बातमी मिळताच पोलीस तपास पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उप-निरीक्षक अमोल माने, पोलीस अंमलदार विशाल जाधव, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, सुमित ताकपेरे, रक्षित काळे यांनी मिळालेल्या बातमीनुसार सदर ठिकाणी जावून खात्री केली असता. नमुद इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता नमुद इसम रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती मिळाल्याने सदर रेकॉर्डवरील आरोपीचे नाव श्रेयश दिगंबर सोनवणे, वय १९ वर्षे, रा. सुपर बिबवेवाडी, पुणे असे असल्याचे समजले. तसेच त्याचे ताब्यात असलेल्या गाडीची झडती घेतली असता त्याचेकडे दीड किलो गांजा मिळून आल्याने त्याचेवर बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २५४ /२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (ड़), २०(ए)IIA अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सदर आरोपीकडून एकुण १५९० ग्रॅम बोंडासह असलेला गांजा एकुण ३१,८००/- रु. किं.चा असा मुद्देमाल जप्त करणेत आला.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त डॉ.राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर, श्रीमती नम्रता देसाई, मा. सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (गुन्हे), पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते, मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. सुरज बेंद्रे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उप-निरीक्षक अमोल माने, पोलीस अमंलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, आशिष गायकवाड, विशाल जाधव, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, शिवाजी येवले, रक्षित काळे, संतोष बनसुडे, दत्ता शेंद्रे व राहूल खाडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!