Homeक्राईमजुना वादातून कोयत्याने हल्ला; ३ महिन्यांपासून फरार असलेला विशाल कांबळे सहकारनगर पोलिसांच्या...

जुना वादातून कोयत्याने हल्ला; ३ महिन्यांपासून फरार असलेला विशाल कांबळे सहकारनगर पोलिसांच्या जाळ्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.२५/१०/२०२५ रोजी फिर्यादी यांचे राहते घरासमोर ठाकर गिरणी समोर, शंकर महाराज वसाहत, धनकवडी पुणे येथे फिर्यादी यांना जुन्या भांडणाचे कारणावरुन विकी कांबळे व त्याचा भाऊ विशाल कांबळे यांनी कोयत्याने मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या बाबत यांचेविरुध्द सहकारनगर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक- ४६०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३५१(२) (३), आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मपोका. कलम ३७ (१) (३), १३५ गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात आरोपी विशाल कांबळे हा गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे ०३ महीन्या पासुन पाहीजे होता.
दि.०७/०२/२०२६ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हजर असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व अभिमान बागलाने यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत ३ महीन्या पासुन पाहीजे असलेला आरोपी विशाल कांबळे हा लोहगाव येथे असल्याबाबतची खात्रीशिर बातमी मिळताच त्यानुसार सहकारनगर तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन नमुद आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव विशाल बाळासाहेब कांबळे, वय २७ वर्षे, रा शंकर मंदिराचे जवळ, शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे. ४३ असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सहकारनगर पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्हा त्याचा भाऊ विकी कांबळे याचे सोबत केला असल्याचे कबुल केल्याने नमुद आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आले आहे. सदर आरोपी याच्यावर खुन,खुनाचा प्रयत्न,गंभीर दुखापत, मारामारी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उपायुक्त, श्री ऋषीकेश रावले मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग धन्यकुमार घोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल पवार पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील सपोनि रुपेश जाधव, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, अभिमान बागलाने, महेश भगत, किरण कांबळे, सागर सुतकर, आकाश किर्तीकर,खंडु शिंदे,बजरंग पवार, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी, योगेश ढोले यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!