Homeक्राईमलोहगाव पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी; दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद.

लोहगाव पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी; दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर !

लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर कडील गु.र.नं. ७१ / २०२६ भा. न्या. स. क ३०३ (२) दुचाकी एका अज्ञात इसमाने चोरुन नेले बाबत दिनांक ०६/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयात फिर्यादी यांचे राहते घराचे पार्कींग मधुन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची दुचाकी चोरी करुन नेली.
सदर
त्याप्रमाणे लोहगांव पोलीस ठाणे, पुणे शहर तपास पथकातील पोलीस अंमलदार जोतीराम देवकाते यांनी घटनास्थळावरील व आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजमध्ये एक संशयीत इसम हा दुचाकी चोरुन घेवुन जाताना दिसुन आला. पोलीस अंमलदार जोतीराम देवकाते यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत सदरचा इसम हा अमन शेशराव कांबळे, रा.शिवशंभो पार्क लेन. न.०४ पठारेवस्ती लोहगाव पुणे असा असल्याचे निष्पन्न केले. सदर आरोपी हा संतनगर परिसरात मोटार सायकल सह फिरत असल्याचे गोपणीय बातमी मिळाले नंतर लोहगांव पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार ज्योतीराम देवकाते, बाळासाहेब शिरसाठ व हरी पुंडे यांनी सापळा रचुन आरोपीकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल जप्त करण्यात आलेली

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ०७ श्री. सोमय मुंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग, पुणे शहर श्रीमती नुतन पवार यांचे आदेशान्वये मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती मनीषा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार गणेश इथापे, जोतीराम देवकाते, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, बाळासाहेब शिरसाठ यांचे पथकाने केली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!