Homeक्राईम“पुणे शहर पोलीस भरतीला १६ फेब्रुवारीपासून सुरुवात; १६३३ पदांसाठी १.८५ लाख अर्ज.

“पुणे शहर पोलीस भरतीला १६ फेब्रुवारीपासून सुरुवात; १६३३ पदांसाठी १.८५ लाख अर्ज.

  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

पुणे शहर पोलीस भरतीला पोलीसांच्या १६३३ कारागृह जागांसाठी १.३९ + ४६,००० = १.८५ लाख अर्ज; आरएफआयडी – सीसीटीव्हीच्या निगरानीत पारदर्शक प्रक्रिया.
पुणे : शहर पोलीस दलात १६३३ + १३० पदांसाठीची भरती प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, या भरतीसाठी १.३९ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही प्रक्रिया digital तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबविण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मैदानावर भरतीची मैदानी चाचणी होणार आहे.
या भरतीत पोलीस अंमलदार, १०५ वाहनचालक आणि ३३ पोलिस बॅडसमन अशा एकूण १६३३ पदांचा तसेच कारागृह पोलीसांच्या १३० पदांचा समावेश आहे. मैदानी व शारीरिक चाचणीला १६ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. या चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर केले जाणार असून, उमेदवारांना संबंधित सूचना अधिकृत संकेतस्थळ आणि संदेशांद्वारे दिल्या जाणार आहेत.
शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची व छाती मोजणी, १०० मीटर धावणे, १,६०० मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक अशा घटकांचा समावेश असेल. या चाचणीसाठी १०० गुण असून, त्यात किमान ५० गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे.
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या निगरानीखाली घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची उपस्थिती, धावण्याची वेळ आणि चाचणीतील कामगिरी अचूक नोंदविता येणार आहे. या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही.
लेखी परीक्षेच्या टप्प्यातही विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. अधिका-यांना मोबाइल वापरण्यास किंवा बाह्य संपर्क साधण्यास मनाई करण्यात येणार आहे. परीक्षेच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवून गैरप्रकारांना आळा घालण्यात येणार आहे.
उमेदवारांनी कोणत्याही कर्मचारी किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये. कोणी पैशांची मागणी केल्यास अपर पोलिस आयुक्तांच्या (७३९१०८२६११) क्रमांकावर किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!