Homeक्राईमचंदननगरमध्ये एम.डी. ड्रग्सचा मोठा साठा जप्त; २५ लाखांचा मॅफेड्रॉनसह आरोपी अटकेत.

चंदननगरमध्ये एम.डी. ड्रग्सचा मोठा साठा जप्त; २५ लाखांचा मॅफेड्रॉनसह आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा, पुणे शहर !

अंमली पदार्थ विरोधी पथक. २ हे पुणे महानगरपालिका निवडणुक २०२६ च्या अनुषंगाने पुणे शहर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने प्रतिबंधक कार्यवाही करीता पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संदिप देवकाते यांना त्याचे गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की योगी आईसक्रिम फॅक्टरी सोपान नगर येथील सायरस पेडर यांचे फार्म हाऊस मध्ये वडगांवशेरी रोड पुणे येथे इसम नामे रतननाथ मोहननाथ योगी, वय ४२ वर्षे, रा. स.नं. २३, सोपान नगर, वडागांव शेरी पुणे. हा मुळचा राजस्थान स्थित रहीवासी असून चंदननगर भागात मोठ्या प्रमाणात मॅफेड्रॉन (एम.डी.) ची विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कार्यवाही करून नमुद आरोपी यास शिताफीने पकडून त्याचे कब्जातून एकुण २५,००,०००/- रु.कि.चा १२० ग्रॅम ७९ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.), इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, ॲन्डरॉईड फोन व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचे विरूध्द चंदननगर पोस्टे गु.र.नं.११/२०२६, एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पकंज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री.निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड यांचे सुचनेप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार, राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदिप देवकाते, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांचे पथकाने, केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!