Homeक्राईमअपहरणानंतर खून करणारे फरार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-३ व विश्रांतवाडी पोलिसांची...

अपहरणानंतर खून करणारे फरार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-३ व विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि. ३१/१२/२०२५ रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला महिला नामे अनिता सुरेद्रसिंग गचंड व.४४ रा.टिगरे नगर लेन नं १४, पुणे इंन्टरनॅशनल स्कुल चे जवळ विश्रांतवाडी पुणे यांनी समक्ष येवून तक्रार दिली की, त्यांचा मुलगा नामे अमनसिंग सुरेद्रसिंह गचंड वय १७ वर्षे रा. टिगरे नगर लेन नं १४, पुणे इंन्टरनॅशनल स्कुल चे जवळ विश्रांतवाडी पुणे हा दि. २९/१२/२०२५ रोजी तो वापरत असलेला सुझुकी कंपनीची अॅक्सीस गाडी नंबर MH 12 XV 8029 ही घेवून राहते घरातून गेला असले बाबत व तो परत न आले बाबत दि. ३१/१२/२०२५ रोजी तक्रार दिल्याने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं.३७५/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाचा तपास अपहृत मुलाचे मोबाईलचे सीडीआर व लोकेशन वरुन विश्रांतवाडी पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखा युनिट ३ पुणे शहर चे पोलीस अधिकारी व अंमलदार करत असताना गुन्हे शाखा युनिट ३ चे अंमलदार यांना गोपनिय बातमी मिळाली की, “ दाखल गुन्हयातील पिडीत मुलगा अमन सुरेंद्रसिंग गच्चड यास उत्तमनगर परीसरातील १) प्रथमेश चिंदु आढळ २) नागेश बालाजी धबाले व त्यांचे इतर मित्र यांनी त्यांचे सोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्याचे अपहरण केले असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे बेळगाव कर्नाटक येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी जावून आरोपींचा शोध घेत असताना १) प्रथमेश चिंधू आढळ वय १९ वर्षे, रा. उत्तमनगर पुणे २) नागेश बालाजी धबाले वय १९ वर्षे, रा. शिवणे, पुणे व विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने, ताब्यात घेण्यात आलेले दोन आरोपी व दोन विधीसंघर्षीत बालक यांना विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे आणून ताब्यात दिल्याने दाखल गुन्हयातील आरोपींना अटक करून विधीसंघर्षीत बालकांना निरीक्षण गृहात ठेवण्यात आलेले आहे. अटक आरोपींना मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपींना पोलीस कस्टडीची रिमांड दि.०९/०१/२०२६ रोजी पर्यत दिली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोजकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ – ४ श्री. चिलुमुला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. सुनिल जैतापुरकर मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – १ श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक श्री.राजमाने गुन्हे शाखा पुणे शहर व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!