Homeक्राईमसोन्याच्या बांगड्यांवर डल्ला: पॉलिशच्या बहाण्याने लूट, पाच आरोपी अटकेत.

सोन्याच्या बांगड्यांवर डल्ला: पॉलिशच्या बहाण्याने लूट, पाच आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! पर्वती पोलीस स्टेशन, पुरणे शहर !

दि.२१/१२/२०२५ रोजी सनं १३०, जयमहाराष्ट्र मित्रमंडळ जवळ, चारभुजा दुकाना शेजारी, दांडेकर
पुल पुणे येथे फिर्यादी यांनी त्यांच्या हातातील सोन्याचे बांगडया पॉलीश करण्याचे बहाण्याने फिय्यादी यांचा विश्वास
संपादन करुन हातचलाखीने दोन अनोळखी इसमांनी स्वतःचे आर्थिक फायदयासाठी,लबाडीचे इरादयाने
हातचलाखी करुन सोन्याच्या दोन बांगड्या घेवून गेले आहेत. म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन पर्वती
पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ४०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल
करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक( गुन्हें)
श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी श्री.किरण पवार व तपास पथकातील
पोलीस अंमलदार करत असताना पोलीस अंमलदार अमित चिव्हे, नानासो. खाडे,राकेश सूर्वे, प्रसाद पोतदार
यांनी सीसीरटीव्ही फुटेज,करुन मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन सापाळा रचुन आरोपी नामे ৭) शिवकुमार विनोद
साह वय २१ वर्ष रा.. ग्राम पज,गचिया बाजार, तहसिल गोपालपुर जि. भागलपुर विहार, २) प्रितमकुमार
सुशिल साह, वय २३ वर्षे , रा. ग्राम पज,गचिया बाजार, तहसिल गोपालपुर जि. भागलपुर बिहार, सध्या रा.
माळवाडी शायना हॉटेलच्या पाठीमागे तळगाव दाभाडे पुणे ३) गोविंद सुशील साह, वय २९ वर्षें, रा.. ग्राम
पज,गचिया बाजार, तहसिल गोपालपुर जि. भागलपुर बिहार, सध्या रा. माळवाडी शायना हॉटेलच्या पाठीमागे
तळगाव दाभाडे पुणे४) मदन गंगा भगत,वय २३ वर्ष, रा. गाव तुलसीपुर, जमुनिया तहसिल साहु प्रबत्ता जिल्हा
भागलपुर सध्या रा. माळवाडी शायना हॉटेलच्या पाठीमागे तळगाव दाभाडे पुणे व ५) राजा रामबारानी यादव वय
३२ वर्षे रा. ग्राम लखरा तहसिल गोपालपुर, जि. भागलपुर बिहार सध्या रा. माळवाडी शायना हॉटेलच्या
पाठीमागे तळगाव दाभाडे पुणे यास अत्यंत शिताफीने पकडुन त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आले असुन
त्याचे ताब्यातुन २० ग्रेम वजनाचे सोन्याची लगड, तसेच पॉलिश करण्याचे साहित्य असा एकुण २,५०,३००/- रुपये
किमतीचे मुद्ेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा .अपर पोलीस आयुक्त श्री राजेश बनसोडे, मा पोलीस उप आयुक्त परि-0२ श्री.
मिलिंद मोहिते, मा. सहा पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री.धन्यकृमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस
निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस उप निरीक्षक किरण पवार, इसराईल शेख, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमित चिव्हे, नानासो
खाडे, राकेश सुर्े, महेश मंडलिक, प्रसाद पोतदार, शाहरुख शेख, अमोल दबडे, सुर्या जाघव स्वप्निल घुगे, सद्दाम
शेख, मनोज बनसोड़, किर्ती भोसले, व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!