Homeक्राईमगुन्हे शाखा युनिट ३ ची धडक कारवाई — तरुणाकडून अवैध अग्निशस्त्रांचा साठा...

गुन्हे शाखा युनिट ३ ची धडक कारवाई — तरुणाकडून अवैध अग्निशस्त्रांचा साठा हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ३, गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक १८/०२/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस उप-निरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पोलीस अमंलदार असे आगामी शिवजंयती उत्सवाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने अवैध धंदे, मोक्का पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार चेक करुन कारवाई करणेकरीता सिंहगड रोड पोलीस स्टेशन व नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे सागर दत्तात्रय सोनलकर वय २५ वर्ष रा. मुळ पत्ता प्रसाद पार्क समोर, डिएसके पायथा, धायरी, पुणे यांच्या ताब्यातुन ०३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुस अवैधरित्या बेकायदेशिर रित्या बाळगलेले असताना प्रयेजा सिटी, वडगाव बुगा, पुणे येथे मिळुन आल्याने त्यास सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेवुन त्याच्याकडुन सदरची अग्निशस्त्रे हस्तगत करुन योग्य ती कायदेशिर कारवाई करुन पुढील कारवाईकरीता न- हे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर श्री.पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर श्री.शंकर खटके यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे युनिट ३ गुन्हे शाखा यांचे सुचनेप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अमंलदार मारुती पारधी, नितीन जगदाळे, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, तुषार किंद्रे, पुरषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांनी कामगिरी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!