Homeक्राईमसायबर पोलिसांची मोठी कारवाई – कंपनीची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक उघड.

सायबर पोलिसांची मोठी कारवाई – कंपनीची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक उघड.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! सायबर पोलीस स्टेशन, आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर !

सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुरनं १३/२०२६ भा.न्या.सं.क. ३१८ (४), ३१९ (२), ६१ (२), ३(५) सह आयटी अॅक्ट ६६ डी अन्वये व्हॉट्सअपवर कंपनीचे मालक मेसेज करीत असल्याचे (डीपीवर मालकांचा फोटो) भासवून त्यांना क्लाईंटचे पेमेन्ट करणे आहे असे सांगून अकाऊंटवर पैसे भरण्यास भाग पाडून कंपनीची एकूण ०१,९५,००,०००/- रुपयांची फसवणूक केलेबाबत गुन्हा दाखल आहे.
गुन्हयाचे तपासात गुन्हयात वापरण्यात आलेले अॅक्सीस बँकेखाते हे ShriKannaya Enterprises – Add. No.451/3 Harikrishna Compound Gandhi Nagar BelagaviBelagavi Karnataka Belgaum Karnataka अशी माहिती प्राप्त झालेने गुन्हयाचा तांत्रिक तपास करुन बेलगम, कर्नाटक येथून बँकखातेधारक वापरकर्ता यांचा मुलगा नामे अजय रामविलास यादव, वय- २२ वर्षे, धंदा – हार्डवेअर, रा- घर नं. १७६६, लक्ष्मी नगर, काकटी, बेलगाव, कर्नाटक व सदर बँकखाते पुढे ज्याचे सांगण्यावरुन वापरण्यास दिलेले आरोपी सलमान गौस मोहीयोद्दीन अजनाल, वय – ३२ वर्षे, रा- घरनं. ७४४/१/५, झटपट कॉलनी अनगोल, बेलगाव, कर्नाटक यांना अटक करण्यात आली आहे. नमुद अटर आरोपीतांकडून ०३ मोबाईल फोन, अॅक्सीस बँकेचे पासबूक व डेबीट कार्ड जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, श्री. विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे (अति. कार्यभार), श्रीमती शुभदा संख्ये, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्रीमती स्वप्नाली शिंदे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर, संगिता देवकाते, पोउनि. सुशील डमरे पोलीस अंमलदार संदेश कर्णे, प्रविणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, शितल डांगे व अनिकेत भिंगारेया यांनी केली आहे.
या प्रेसनोट व्दारे सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर हे जनतेस शेअर ट्रेडिंग मध्येजास्त परताव्याचे आमिष, अटकेची भिती, पार्सल मध्ये ड्रग्ज, इलेक्ट्रीसिटी / गॅस कनेक्शन बंद होईल, ऑनलाईन बँक केवायसी अपडेट अशी प्रलोभने व धमक्यां प्राप्त झाल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधावा जेणेकरुन आपली फसवणूक टाळता येईल असे आवाहन करीत आहे. तसेच कंपन्यांच्या फसवणूकीच्या अनुषंगाने नियमीत वापरत्या ई-मेल मध्ये किरकोळ / शुल्लक बदल करुन तसेच व्हॉट्सअपवर मालकांचा फोटो डिपी म्हणून वापरुन त्याव्दारे मालकच बोलत असल्याचे भासवून कंपन्यांची फसवणूक करण्यात येत आहे. तरी कंपनी मालकांनी त्यांचे अकाऊंट सेक्शन मध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेशी सुसंवाद ठेवावाव मोठया रक्कमांचे ट्रान्झेक्शन करताना प्रत्यक्ष संवाद साधावा. त्यामुळे नमुद (मॅनईनमिडल) प्रकारच्या गुन्हयांना आळा बसेल..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!