Homeक्राईमकोंढवा पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील हातभट्टी दारुची विक्री करणारे ०२ आरोपी दिपक...

कोंढवा पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील हातभट्टी दारुची विक्री करणारे ०२ आरोपी दिपक लोहकरे व गणेश कोकाटे यांना ०१ वर्षा करीता एम. पी. डी. ए कायद्यान्वये कारागृहात केले स्थानबध्द.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

श्री. अमितेशकुमार पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कार्यभार घेतलेनंतर अवैद्य धंद्यावर लक्ष ठेवुन कठोर व कडक कारवाई करणेबाबत व समुळ उच्चाटन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील सक्रीय हातभट्टी दारुची विक्री करणारे आरोपी एमपीडीए कायद्यान्वये ०३ आरोपीवर स्थानबध्द करण्यात आले व ०६ आरोपींना हद्दपार ( तडीपार ) करणयात आले आहेत.

कोंढवा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील अवैध्यरित्या हातभट्टी दारुची विक्री करणारे गुन्हेगार नामे १) दिपक रोहिदास लोहकरे वय ३२ वर्षे रा. लेन नं. ३० हरिओम बिल्डींग प्लॅट नं. १०४ शिवनेरीनगर कोंढवा पुणे २) गणेश शिवाजी कोकाटे वय ३२ वर्ष रा. लेन नं. ०३० शिवनेरी नगर कोंढवा खुर्द पुणे यांचेवर गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने पुन्हा गुन्हे केले आहेत. त्याची कोंढवा परिसरात दहशत असुन ते लोकांना अवैध्यरित्या दारु विक्री करुन त्या पैशातुन स्वतःचा आर्थीक फायदा करुन घेत असतात कोणी त्यांच्या विरोधात गेलेतर त्यांना दमदाटी, मारहाण करुन दहशत निर्माण करित असतात. श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त साो. पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ-५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. घन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वर्षा देशमुख यांचे दिमतीत त्याचेवर कोंढवा पोलीस स्टेशनकडील सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्नेहल जाधव, पो. सहा.पोलीस फौजदार शेखर कोळी, पोलीस हवालदार घाटगे, अंमलदार १०१५५ चव्हाण, अंमलदार ८८८२ एकोर्गे, अंमलदार २३३५ कोकाटे, अंमलदार ९६२ आत्तार, यांनी सदर आरोपींचे विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हीडीओ पायरेटस) यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रं.५५ ) ( सुधारणा २००९) कलम ३ प्रमाणे ( एम. पी. डी. ए ) कायदयान्वये प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी आदेश क्रमांक १) पीसीबी / डीईटी/७१८/२०२५ पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर, दि.३०/०८/२०२५ २) पीसीबी / डीईटी / ७२४/२०२५ पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर, दि.०१/०९/२०२५ रोजी अन्वये त्यास १ (एक) वर्षाकरीता कोल्हापुर व नाशिक कारागृह येथे स्थानबध्द केले असुन त्यास समक्ष सदर आदेशाची बजावणी करून कारागृह येथे रवानगी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!