Homeक्राईमकाळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, बांधकाम साईडवरुन सेंट्रीग करीता लागणाऱ्या ॲल्युमिनिअमच्या प्लेटा...

काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, बांधकाम साईडवरुन सेंट्रीग करीता लागणाऱ्या ॲल्युमिनिअमच्या प्लेटा चोरणा-या चोरट्यास २,५३,०००/- रु.किंमतीचा मुद्देमालासह पकडुन ठोकल्या बेड्या.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पो.स्टे. गु.रजि.नं.२६४/२०२५,बी.एन.एस. कलम ३०३ ( २ ) प्रमाणे गुन्हा नोंद

असून दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीत इसमाचा शोध घेणेकरीता काळेपडळ पो.स्टे.कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, शाहीद शेख यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली तसेच गुन्हयाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली असता सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयीत आरोपीचा शोध घेत असताना बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे एक संशयित इसमास कडनगर चौक, उंड्री पुणे येथून ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव लहु चंद्रकांत लोणार, रा. गोयलगंगाचे प्लॉटमध्ये, महंदवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमाकडे चोरीस गेले अॅल्युमिनिमच्या प्लेटांबाबत तपास करता, तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा इसम व ताब्यात घेतलेल्या इसमाचे हालचाली व त्याच्या देहबोली या हुबेहुब मिळत असल्याने सदरचा इसम हा तोच असल्याचे खात्री झाली व त्यांस काळेपडळ पोलीस ठाणे येथे आणून तपास करता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडुन तपासादरम्यान एकुण ६१ अॅल्युमिनीअम सेट्रींगच्या प्लेटा व टॅम्पो गाडी असा एकुण २,५३,०००/- रुपये किंमतीच्या प्लेटा हस्तगत करून सदरचा गुन्हा हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे वरिष्ठ मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक,काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पो. अं. श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, तांबोळी,प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!