Homeक्राईमफक्त ४ तासांत खुनाचा प्रयत्न करणारे ३ आरोपी जेरबंद – भारती विद्यापीठ...

फक्त ४ तासांत खुनाचा प्रयत्न करणारे ३ आरोपी जेरबंद – भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक १७/०९/२०२५ रोजी रात्रौ ११.३० वा चे सुमारास फिर्यादी नामे राजु दत्ता जगताप, वय ६३ वर्षे, रा. नांदोशी किरकटवाडी, पुणे यांना त्यांचे मेव्हणाचा मुलगा चिक्या ऊर्फे प्रसाद भारत निकाळजे व त्याचे साथीदारांनी जुने वादातुन लोखंडी धारधार हत्याराने डोक्यात, हातावर वार करुन गंभीर जखमी केले म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. न ४१५ / २०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०९, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना आरोपीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, संदीप आगळे यांना मिळालेल्या बातमीवरुन आरोपी नामे १. प्रसाद भारत निकाळजे, वय १८ वर्षे ८ महीने, रा. सध्या रा. सनं १४७, खुळेवाडी, चंदननगर, मराठी शाळेजवळ, पुणे, मुळ रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पुणे २. यश विनोद निकाळजे, वय २३ वर्षे, सध्या रा. सनं १४७, खुळेवाडी, चंदननगर, मराठी शाळेजवळ, पुणे, मुळ रा. वाडेबोल्हाई, ता.हवेली, जि. पुणे ३. समीर इंद्रजीत थापा, वय १८ वर्षे, ३ महीने, रा. सनं १४७, खुळेवाडी, चंदननगर, मराठी शाळेजवळ, पुणे यांचा शोध घेतला ते खुळेवाडी, चंदननगर येथे मिळुन आल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक केली आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सगो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, प्रियंका निकम, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, संदीप आगळे, सचिन सरपाले, प्रदीप चव्हाण सागर बोरगे, अभिनय चौधरी, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अवधुत जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!