Homeक्राईमअंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखेची हडपसर, खडकी पोलीस ठाणे हद्दीत...

अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखेची हडपसर, खडकी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई ७,८८,१००/- रू किंचे अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ तसेच गांजा असा अंमली पदार्थ जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखा

दि.१२/०७/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, व स्टाफ असे हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे यांना मिळालेले बातमीवरुन मांजरी रोड चौक इंद्रप्रस्त कार्यालयाकडे जाणारा रास्ता मांजरी पुणे येथे इसम नामे १)राकेश अर्जुनदास रामावत, वय ४१ वर्षे, रा खेडकरमळा पांगारे वस्ती उरुळी कांचन पुणे मुळ गांव तहसिल पलाना, जिल्हा बिकानेर, राज्य राजस्थान २ ) ताराचंद सिताराम जहांगिर वय २६ वर्षे रा रा खेडकरमळा पांगारे वस्ती उरूळी कांचन पुणे मुळ गांव तहसिल खिंवसर, जिल्हा नागोर, राज्य राजस्थान यांचे ताब्यात एकुण २,१५,५००/-रू.कि.चा ३ किलो ५६० ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ असा अंमली पदार्थ, तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द हडपसर पोस्टे गु.र.नं.६५२/२०२५, एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), १७(ब) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच खडकी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांना मिळालेले बातमीवरुन जोग सेंटर समोर, जुना मुंबई पुणे हायवे, वाकडेवाडी, पुणे येथे इसम नामे १) भागवत शिवाजी मंडलीक, वय २६ वर्षे, रा- विमल गार्डन जवळ, कृष्णाई कॉलनी, रामनगर रहाटणी, पुणे २) मुसीम सलीम शेख वय २४ वर्षे रा- मदिना मस्जिद जवळ, ता- शिरुर कासार, जि – बिड, ३) महेश नारायण कळसे वय २४ वर्षे रा-सिध्देश्वर मंदिराजवळ, ता-शिरुर कासार, जि-बिड यांचे ताब्यात एकुण ५,७२,६००/- रू. कि. चा २१ किलो ८६० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द खडकी पोस्टे गु.र.नं. / २०२५, एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम ८(क),२०(ब)(ii)(क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक,पोलीस उप निरीक्षक अस्मिता लाड,प्रफुल्ल मोरे, नितीन जगदाळे, योगेश मांढर, संदिप जाधव, उदय राक्षे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, आझाद पाटील, शेखर खराडे, दिशा खेवलकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!