Homeक्राईममौजमजा करण्याकरीता महागडया मोटर सायकली चोरी करुन त्या ऑनलाईन फंडा वापरुन विक्री...

मौजमजा करण्याकरीता महागडया मोटर सायकली चोरी करुन त्या ऑनलाईन फंडा वापरुन विक्री करणाऱ्या पदवीधर आरोपीला गुन्हे शाखा युनिट – ०५ पुणे शहर पथकाकडुन जेरबंद केलेवावत.” वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * 

दि. ०२/०७/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथकाकडील पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार व पोलीस अंमलदार विनोद शिवले, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, अमित कांवळे व अकबर शेख असे संजय पतंगे,पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे आरोपी नामे. महादेव शिवाजी गरड, वय २६ वर्षे, सध्या रा. समर्थ कृपा बिल्डींग, कल्याणी शाळेजवळ मांजरी व पुणे. मुळ रा. मु. पो. अंबुलगा, ता. चाकुर, जि.लातुर यास ताब्यात घेवुन त्याच्याकडुन होंडा सी.बी. शाईन मोटर सायकल क्रमांक MH-15/GH – 9148 व युनिकॉर्न मोटर सायकल MH-11 / CT- 2914 अशा ०२ चोरीच्या मोटर सायकली जप्त करणेत आल्या. नमुद आरोपीकडे कौशल्यपुर्वक तपास करता त्याने आणखीन काही होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटर सायकल चोरलेल्या असुन त्याचे मोबाईलचे फेसबुक अॅपमधील Marketplace या जाहिराती वरुन मोटर सायकलचे हफ्ते थकल्याने फायनान्स कंपनीने मोटर सायकली ओढल्या असल्याचे लोकांना खोटे कारण सांगुन विकल्या असल्याचे त्याने सांगितलें.

त्यावरुन तांत्रीक विश्लेषण करुन सबंधीत व्यक्तींकडे चौकशी करुन १२ युनिकॉर्न मोटर सायकल व आरोपीचे ताब्यातील ०२ मोटर सायकल असे एकुण १४ दुचाकी वाहने एकुण ८,४०,०००/- रु.चा मुद्देमाल हस्तगत करून १) हडपसर पोलीस स्टेशनकडील ०६, २) काळेपडळ पोलीस स्टेशनकडील ०३, ३) चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनकडील ०२ व ४) सांगवी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन कडील ०३ असे एकुण १४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. आरोपी नामे. महादेव शिवाजी गरड हा पदवीधर असुन त्याने मौजमजा करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्याने दुचाकी वाहने चोरुन त्या लोकांना खोटे कारण सांगुन विकलेल्या आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे,मा.सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखा युनिट – ०५, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार विनोद शिवले, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, अमित कांबळे, अकबर शेख, राजस शेख, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे, पृथ्वीराज पांडुळे, स्वाती तुपे, पल्लवी मोरे, तानाजी देशमुख, राहुल ढमढेरे, अविनाश इंगळे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमर चव्हाण, नासिर देशमुख व नेत्रिका अडसुळ यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!