Homeक्राईममोक्का गुन्ह्यातील वर्षभर फरार आरोपी कुणाल उर्फ सोन्या चांदणे याला गुन्हे शाखा...

मोक्का गुन्ह्यातील वर्षभर फरार आरोपी कुणाल उर्फ सोन्या चांदणे याला गुन्हे शाखा युनिट-४ ने जेरबंद केले.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ४ गुन्हे शाखा, पुणे शहर !

युनिट-४, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.४३६/२०२६ भा. न्या. सं.क.११८ (२),१८१ (३),१८१ (४),१९९(३), १९० आर्म अॅक्ट क.४ (२५) मोक्का ३(१) (२),३ (२),३ (४) या गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने युनिट ४ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अमजद खान व तुषार खराडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराव्दारे माहिती मिळाली की, मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे कुणाल चांदणे हा गोंधळेनगर, कॅनॉलजवळ हडपसर पुणे येथे नवीन पत्त्यावर राहत आहे. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव यांना कळवली असता त्यांनी नमुद ठिकाणी जावुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केलेने सदर बातमीच्या अनुषंगाने गोंधळेनगर, कॅनॉलजवळ हडपसर पुणे येथे जावुन चौकशी केली असता गोंधळेनगर कॅनॉलजवळ ग्रीन अॅव्हेन्यु फ्लॅट नं १०६ येथे सदर आरोपीचे घर मिळुन आले. त्याचे घरामध्ये पाहणी केली असता कुणाल चांदणे घरामध्ये मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव कुणाल उर्फ सोन्या संजय चांदणे वय २३ वर्षे रा. भिमज्योत मित्र मंडळाजवळ येरवडा पुणे सध्या रा. ग्रीन अॅव्हेन्यु गोंधळेनगर हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास करता त्याचा सदर गुन्हयामध्ये सहभाग असल्याबाबत त्याने कबुल केले. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. गौहर हसन, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ४ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरी. वैभव मगदुम, पोलीस अंमलदार हरीष मोरे, एकनाथ जोशी, अमदखान शेख, तुषार खराडे, सुभाष आव्हाड, किशोर दुशिंग, नितीन साबळे, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम, अजय गायकवाड, वैभव रणपिसे, विशाल इथापे, शरद झांजरे, रोहिणी पांढरकर व मयुरी नलावडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!