Homeक्राईममोका गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश घावरे याला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक.

मोका गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश घावरे याला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ५. गुन्हे शाखा पुणे शहर !

कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. १६६/२०२६ भा.न्या.सं.क. १०९, ३२४ (४), ३२४ (५),३ (५), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१ (३),६१ (२) आर्म अॅक्ट क. ३ (२५), (२७) महा. पोलीस अधि.क. ३७(१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३.७ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३ (४) या गुन्हयामध्ये आरोपीतांनी अग्नीशस्त्राद्वारे फिर्यादीवर हल्ला केला होता. सदरचे अग्नीशस्त्र आरोपींना देणारा अभिलेखावरील पाहिजे असलेला हद्दपार आरोपी गणेश तुकाराम घावरे हा कोंढवा परिसरामध्ये वावर करीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस टीमने सापळा रचुन आरोपी नामे गणेश तुकाराम घावरे, वय २८ वर्षे, रा. गल्ली नंबर ०२ सेवकराम यांचे रुममध्ये भाडयाने, साईकृपा बिल्डींग जवळ, काकडे वस्ती कोंढवा बुगा पुणे यास पारशी मैदान कोंढवा खुर्द, पुणे येथुन शिताफीने ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही कामी कोंढवा पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. गौहर हसन, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ०५ श्री. संदीपान पवार यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे, शहाजी काळे, सुधीर सोनवणे व नासेर देशमुख यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!