Homeक्राईमचंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

चंदननगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दिनांक २८/०५/२०२६ रोजी घरफोडीचा गुन्हा घडल्याने त्याबाबत गु. र. नं.२४५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(१), ३३१ (३) प्रमाणे अज्ञात आरोपीचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचे गुन्ह्याचे घटनास्थळावरील तसेच आजु बाजुचे चौकामधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी केली असता सदरचे गुन्ह्यामध्ये अॅटो रिक्षानंबर MH-12-NW-8247 हीचा वापर झाल्याचे दिसुन आले.

त्यानंतर सदरचे अॅटोरिक्षाचे मालकाचा शोधघेऊनत्याचेकडे चौकशीकरुन सदरची अॅटोरिक्षात्यांनी शिफ्टने चालविण्यास दिलेला आरोपी नामे रोहीत नितीन गायकवाड वय २८ वर्षे रा. कृष्णा नगर, लेननं.०४, महंमदवाडी, पुणे. याचे मोबाईल नंबरचे लोकेशनवरुन त्याला सोलापुर येथुन ताब्यात घेऊन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार नामे मनिष सुजीत नागपुरे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे यांचे मदतीने केल्याची कबुली दिल्याने त्याला नमुद गुन्ह्यामध्ये दिनांक ०४/०६/२०२६ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर सदर आरोपीकडे अधिक तपास करुन त्यांनी चोरी केलेले सोने व चांदी हे महंमदवाडी व वानवडी येथील सोनारांना विक्री केल्याचे सांगीतल्याने सदरचे सोनारांकडुन दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले १५ ग्रॅम वजनाचे सोने व १३०.२७ ग्रॅम चांदी तसेच दाखल गुन्ह्यामध्ये वापरलेली अॅटो रिक्षा नंबर MH-12-NW8247 असा एकुण ०३,०१,५००/- रु. किं. माल हस्तगत करण्यात आलेला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक श्री. किरण नरवडे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०७, पुणे शहर डॉ. प्रशांत अमृतकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर श्रीमती नुतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन श्री. निलेश बडाख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. अमोल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. किरण नरवडे तसेच तपास पथकाचे पोलीस अंमलदार मेमाणे, डांगे, कदम, घावटे, घुटे, लहाणे, बेंद्रे, गायकवाड आणि वाहतुक विभाग, पुणे शहर येथे नेमणुकीस असलेले सहा. पोलीस फौजदार श्री. गणेश येळे व पोलीस अंमलदार लोकरे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!