Homeक्राईमकोंढवा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी. मोबाईल फोन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास कोंढवा...

कोंढवा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी. मोबाईल फोन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास कोंढवा तपास पथकाने केले जेरबंद.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.२७/०४/२०२६ रोजी रात्रौ १०/०० वा चे सुमारास फिर्यादी नामे गौरीशंकर व्दारकादास वर्मा, वय ४९ वर्षे, चंदा-व्यवसाय रा. फ्लॅट नं.११०२ जे विंग, गुलमोहर अपार्टमेंट, बोराडे नगर, वानवडी, पुणे यांचा गौरीज तवा तडका हॉटेल, सही अपार्टमेंट, एच.डी.एफ.सी. बँके समोर, साळुंखे विहार रोड, कोंढवा पुणे येथील लाल रंगाचा रेडमी नोट १४ एस.ई. मॉडेलचा मोबाईल एक अंगाने सडपातळ, काळे रंगाचे शर्ट व निळे रंगाची जीन्स पॅन्ट घातलेल्या इसमाने लबाडीचे इरादयाने चोरी करून नेला आहे. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे गु.र.नं. ३८१/२०२६ मा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा तपास पथकातील पोलीस अंमलदार ८८३४ चव्हाण व पोलीस अंमलदार ३५११ हिरवे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “एक निळ्या रंगाचा शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेला इसम पारसी मैदानाजवळ, शिवेनरीनगर, कोंढवा, पुणे एका पिशवीमध्ये चोरीचे मोबाईल घेवुन विक्री करणेकरीता गि-हाईक शोधत आहे” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे उमर सलीम शेख वय-२१ वर्षे, धंदा रिक्षाचालक रा. फ्लॅट नं.१०२ शिवनेरी टॉवर, गल्ली नं. २३ शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे यास ताब्यात घेवुन अंगझडती घेतली असता त्याचेजवळ असलेल्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये दाखल गुन्हयातील चोरीस गेलेला लाल रंगाचा रेडमी नोट १४ एस.ई. मॉडेलचा मोबाईल फोन व कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४४/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(३) प्रमाणे दाखल गुन्हयातील ओप्पो कंपनीचा सी.पी.एच. २७८५ मॉडेलचा मोबाईल फोन चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीत यांचेकडुन अद्याप पर्यंत एकुण १,५०,०००/- रू किंमतीचे एकुण ११ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. खालील मोबाईल फोन चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

१) २०,०००/- रु.कि चा एक रेड मी कंपनीचा नोट १४ एस.ई.५ जी मॉडेलचा त्याचा आय.एम.ई.आय नं. ८६५५४१०७९७०९१८१/८६५५४१०७९७०९१९९ असा असलेला, गुलाबी रंगाचा मोबाईल हॅन्डसेट.

२) १५,०००/- किं. चा विवो कंपनीचा व्ही ४० मॉडेल त्याचा आय. एम. ई. आय. नं.८६४६०४०७१३६५०८८ /८६३६५१०७०७६२८२४ असा असलेला, पर्पल रंगाचा मोबाईल हॅन्डसेट.

३) १५,०००/- रु.कि.चा एक रियल मी कंपनीचा सी २५ वाय मॉडेलचा त्याचा आय.एम.ई.आय नं. ८६०५०१०५७६९९४७४/८६०७०१०५७६९९४६६ असा असलेला, ग्रे रंगाचा मोबाईल हॅन्डसेट.

४) १५,०००/- रु.कि चा ओप्पो कंपनीचा सी.पी.एच. २७८५ मॉडेल त्याचा आय.एम. ई. आय नं.८६९६७२०८

४२५९४५४/८६९६७२०८४२३९४४७ असा असलेला, मोरपंखी रंगाचा मोबाईल हॅन्डसेट,

५) १५,०००/- रु.कि चा नथिंग कंपनीचा सी.एम.एफ मॉडेल त्याचा आय.एम. ई. आय नं. ३५७२६९६२१३७५६२५ असा असलेला, मोरपंखी रंगाचा मोबाईल हॅन्डसेट.

६) १०,०००/- रू.किं. चा एक काळया रंगाचा अॅपल कंपनीचा मोबाईल फोन स्वीच ऑफ असलेला. (जु.वा.किं.अं.)

७) १५,०००/- रू. किं.चा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन त्याचा आयएमईआय नं. ८६०३२००७३०७३६५४ व ८६०३२००७३०७३६४६ असा असलेला. (जु.वा.किं.अं.)

८) ५,०००/- रू.किं. चा एक ग्रे रंगाचा मोटो कंपनीचा मोबाईल फोन स्वीच ऑफ असलेला. (जु.वा.किं.अं.)

९) १०,०००/- रू. किं. चा एक ग्रे रंगाचा व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन स्वीच ऑफ असलेला. (जु.वा.कि.अं.)

१०) १५,०००/- रू.किं. चा निळ्या रंगाचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन त्याचा आयएमईआय नं. ८६३६५१०७०७६२८३२ व ८६३६५१०७०७६५८२४ असा असलेला. (जु.वा. किं.अं.)

११) १५,०००/- रू. किं. चा एक चॉकलेटी रंगाचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन स्वीच ऑफ असलेंला. (जु.वा.किं.अं.)

एकुण ११ मोबाईल फोन चोरी केल्याचे उघडकीस आले आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पो. हवा. ५७८९ रविंद्र चिप्पा, पो.हवा. ६९५१ मेमाणे, पो.हवा. २८३ अमोल हिरवे, पो.हवा. ६७३४ सचिन कोकरे, पो.अं. ८८३४ पुष्पेंद्र चव्हाण, पो.अं. ३५११ केशव हिरवे, पो.अं. १६९५ प्रशांत खाडे, पो.अं. ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं. ४९० सुरज शुक्ला, पो.अं. ५८६५ अमित सुर्यवंशी, पो.अं. १५९२ रियाज पटेल, पो.अं ४५०७ राहुल शेलार, पो.अं १३४९ रशिद शेख, पो.अं. ८१२६ ओंकार शेटे, पो.अं. १००७५ रासगे, पो.अं. ७३३ शाहिद रजपुत यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!