Homeक्राईमडेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर !

सराईत गुन्हेगारांकडून गावठी बनावटीचे एक पिस्तुल व २ जिंवत काडतूस हस्तगत

दि.०९/०६/२०२६ रोजी डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांचे मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी अजय भोसले, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, सागर घाडगे असे हददीमध्ये पेट्रोलिग करीत असताना अंमलदार सचिन गायकवाड यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, डेक्कन पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील आरोपीत नामे श्रीकांत ऊर्फ सोन्या संतोष मरळ वय ३५ वर्षे रा. पर्वती दर्शन चाळ नं ७० खोली नं ०६ पर्वती पुणे हा नदीपात्र भिडे पुलाजवळ मोकळे मैदान येथे संशयितरित्या थांबलेला असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता रेकॉर्डवरील आरोपीत नामे श्रीकांत ऊर्फ सोन्या संतोष मरळ हा मिळून आला त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडून अंदाजे ५०,०००/- रुपयांचे एकदेशी बनावटीचे पिस्टल व ५०० रु. किंमतीचे दोन जिवंत काडतूस मिळून आले असून ते हस्तगत करण्यात येऊन सदर बाबत पोलीस अंमलदार सचिन गायकवाड डेक्कन पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी फिर्याद दिल्याने डेक्कन पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. क्र. १४२/२०२६ भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले हे करीत आहेत.

अटक आरोपी नामे श्रीकांत ऊर्फ सोन्या संतोष मरळ याचे विरुध्द या आधी पुणे शहर आयुक्तालय व पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. राजेश बनसोडे शहर, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, श्री. पी.आर. पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर श्री. चंद्रकांत भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सपना देवताळे, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले पोलीस अंमलदार, सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसिम सिध्दीकी, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, संजय दंडगुले, धनश्री सुपेकर, यांच्या पथकाने केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!