Homeक्राईमयेरवडा गुन्ह्यात युनिट-४ गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; ३ आरोपी अटकेत.

येरवडा गुन्ह्यात युनिट-४ गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; ३ आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट- ४ गुन्हे शाखा, पुणे शहर !

मा.वरिष्ठांचे आदेशान्वये युनिट-४ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं. ७२ /२०२६ भा.न्या.सं.क. ३०९, १३८, ११८ (१), ११५ (२), ३५२, ३४ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधि.कलम ३७(१)१३५ अन्वये दि. ०१/०२/२०२६ रोजी दाखल गंभीर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून कारवाई करणेबाबत आदेश दिले.
दि.०२/०२/२०२६ रोजी युनिट-४ चे पथक चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक, पेट्रोलिंग करीत असताना पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन दिवसापुर्वी येरवडा येथील शास्त्री चौकात एका इसमास स्विप्ट गाडीत बसवुन त्यास लुटणारे त्यांच्याकडील पिवळया रंगाच्या नंबर प्लेट असलेल्या स्विफ्ट गाडीमध्ये जत्रा हॉटेल खराडी येथे बसलेले आहेत. अशी खात्रीशिर बातमी मिळाली. सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांजन जाधव यांना कळविली असता त्यांनी खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.
मा.वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे युनिट-४ पथकाने हॉटेल जत्रा खराडी पुणे येथुन बातमीतील वर्णनाचे संशयित कारमध्ये बसलेल्या ०३ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव-पत्ता विचारता त्यांनी अनुक्रमे १) राहुल किसन सावंत वय १९ वर्षे, रा. समर्थनगर, लेननं. ०३, खराडी, पुणे मुळ पत्ता- बलुतेचा मळा, गणेशनगर, मु.पो. ता. आंबेजोगाई, जि. बीड, २) निशांत झुंबर बागुल वय २१ वर्षे, रा. मु.पा. चिखलठाण, ता.पारनेर, जि. अहील्यानगर, ३) महेश रामकिसन सोनटक्के, वय २० वर्षे, रा. खांदवेनगर, गीताई पार्क फेज-०२, त्रिमुर्ती जिमजवळ लोहगांव, पुणे असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता प्रथम ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता नमुद आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिलेने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन नमुद आरोपींची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन फिर्यादी यांचा चोरलेला ०१ मोबाईल व त्यांचे वापरते ०३ मोबाईल, तसेच गुन्हा करताना वापरलेली पांढ-या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्र. एम एच १७ / सीव्ही / ३१९६ व एक लोखंडी कोयता असे एकुण ७,४१,०००/- रु. किं.चा मुददेमाल मिळून आलेने जप्त करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २, पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट – ४, गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार, हरीष मोरे, एकनाथ जोशी पोलीस अंमलदार प्रविण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, नागेश सिंगकुंवर, शरद झांजरे, वैभव रणपिसे, विशाल इथापे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ ची मोठी कारवाई | खुनाच्या प्रयत्नातील २ महिन्यांपासून फरार आरोपी...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा पुणे शहर ! दिनांक १६/०५/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : बिबवेवाडीतील स्पा सेंटरवर छापा, २ पीडित मुलींची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :-9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *   ! अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर ! दिनांक १६/०५/२०२६...

क्रिप्टो करंन्सीच्या बहाण्याने जबरी चोरी ; विमानतळ पोलिसांकडून आरोपी जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक ११/०५/२०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन यातील...

स्पा चालकाला वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देत १.५ लाखांची खंडणी.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस स्टेशन हददीत दि. १३/०५/२०२६ रोजी...

चंदननगर पोलिसांची वेगवान तपासमोहीम ; घरफोडी प्रकरणातील आरोपी गजाआड.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दाखल असलेले घरफोडीचे...

error: Content is protected !!