Homeक्राईमपुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; १२.४१ लाखांचे एम.डी. जप्त.

पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; १२.४१ लाखांचे एम.डी. जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा !

दिनांक ०३/०२/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा यांनी पुणे शहरात विविध भागात खराडी पोलीस स्टेशन हदद्दीत गस्त करीत असताना पहाटे ०५/२८ चे सुमा. खराडी ईओन आयटी पार्क फेज २ मागील गेट जवळ खराडी पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १. मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित, वय २८ वर्षे, रा. प्लॅट नं ०६ धोका बिल्डींग, लोहगांव रोड वाघोली पुणे मुळ गांव राधाकृष्ण मंदिराजवळ बासणी तहसिल शेरगड जि जोधपुर राजस्थान, २. हरीष सुजनाराम देवासी, वय २२ वर्षे, रा. लेन नं २, बायफ रोड, वाघोली पुणे मुळ गांव गुडामालाणी जि बाडमेर राजस्थान यांच्या ताब्यात एकुण १२,४१,०००/- रू कि चे २७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज संगनमातने, अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आले. म्हणुन सदर आरोपी विरुध्द खराडी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), २९ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे..
सदरची कारवाई,मा.पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पकंज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे – ३, श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २,गुन्हे शाखा, पुणे शहर चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. पंडीत रेजितवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शुभांगी म्हाळसेकर व खराडी पोलीस स्टेशन कडील कॉप्स २४ मार्शल चे पोलीस अंमलदार पगारे, जाधव यांचे पथकाने केलेली आहे.‍

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!