Homeक्राईमस्वारगेट स्टॅण्ड परिसरात मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोन चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक करून...

स्वारगेट स्टॅण्ड परिसरात मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोन चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक करून मोठी कामगिरी केली आहे.

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर !

स्वारगेट पोलीस ठाणे गु. र. नं. १४ / २०२६ भा. न्या. सं. कलम ३०४(२), ३(५) मधील एम. एच.-१२- यू / एल -५२०३ यावरील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना सपोनि. श्री. अभिजीत पाटील व तपास पथकातील अंमलदार सुजय पवार, फिरोज शेख यांचेसह शोध घेत असताना पो / अं सुजय पवार, फिरोज शेख, हनुमंत दुधे स्वारगेट पोलीस स्टेशन यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील आरोपी हे ग्रे रंगाचे बर्गमॅन मोपेड क्रमांक एम.एच. – १२ – यू / एल -५२०३ हिचे वरुन स्वारगेट कॅनॉल येथे आले आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर बातमीबाबत मा. वरिष्ठांना माहिती दिली असता मा. वरिष्ठांनी पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

तदनंतर सपोनि. अभिजीत पाटील यांनी दोन लायक पंचांना बोलावून घेवून पोलीस अंमलदार १००५७ पवार, पो/ अं १००६२ शेख व हनुमंत दुधे यांना मिळालेल्या बातमीचे ठिकाणी आले. पहाटे ०५/१० वा. चे सुमारास जावुन एका ग्रे रंगाचे बर्गमॅन मोपेड क्रमांक एम.एच.-१२-यू / एल -५२०३ यावरुन दोन इसम येत असल्याचे दिसुन आल्याने त्यांना पोलीसांनी थांबवुन त्यांचा नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे ?) आयान रिजवान शेख वय २१ वर्षे रा. अंगारशाह तकीया बस्ती, १०१, भवानी पेठ पुणे २) रमजान रज्जाक शेख वय २६ वर्षे रा. ३११, कासेवाडी, भगवा चौक, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे दोघांचे ताब्यात दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला सॅमसंग मोबाईल तसेच इतर ०४ वेगवेगळया कंपन्यांचे मोबाईल फोन मिळुन आले. त्यावेळी सदर मोबाईलबाबत स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. १) १४/२०२६ भा.न्या. संहिता कलम ३०४(२), ३(५) २) १५ / २०२६ भा. न्या. संहिता कलम ३०४ (२), ३(५) या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले तसेच सदरबाबत त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे ताब्यात मिळालेले मोबाईल जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपींना पुढील तपासकामी अटक करण्यात आली असून स्वारगेट पोलीस ठाणेकडील एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणलेले असुन एकुण २,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो. सह-आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे साो. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. मिलींद मोहीते, पोलीस उप-आयुक्त साो. परि-२, पुणे शहर, मा. श्री. धन्यकुमार गोडसे साो. सहाय्यक पोलीस आयुक्त साो. स्वारगेट विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. यशवंत निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. विकास भारमळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अभिजीत पाटील, सपोनि. तपास पथक, अमोल लक्ष्मण जाधव, पोलीस उप-निरीक्षक, पो. अं. सुजय पवार, हनुमंत दुधे, फिरोज शेख, रमेश चव्हाण, जाधव, हर्षल शिंदे, दिपक खेंदाड, प्रशांत टोणपे, सागर काळे, संदिप घुले यांनी एकत्र मिळुन केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!