Homeक्राईमबंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी : दरोड्याच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार आरोपी अटकेत.

बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी : दरोड्याच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर !

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोस्टे पुणे श्री. संतोष पांढरे, यांचे आदेशान्वये तपास पथकातील अधिकारी श्री. धिरज गुप्ता व तपास पथकातील अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गायकवाड, यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दरोडयाच्या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे मुनवर ऊर्फ मुनीर शेख हा मालधक्का चौकाचे जवळ थांबलेला आहे असे खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने मिळालेल्या बातमी प्रमाणे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी जावुन इसम नामे मुनवर ऊर्फ मुनीर शेख वय ३९ वर्षे रा. शेर मोहम्मद पठाण यांचेकडे भाड्याने स.नं. ४२, न्यू ग्रेस स्कुलजवळ, मिठानगर, कोंढवा, पुणे यास ताब्यात घेवुन तपास केला असता बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ५२ / २०२५ भा. न्या. .सं. कलम ३१० (२),३५१(२) (३),३५२, मपोका. ३७(१)(३), सह १३५ असल्याचे निष्पन्न झाले. तसेच बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २६/२०२६ भा.न्या.सं.कलम ३०४(२) गुन्हयातील एकुण ४०,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, मा. पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री.निलकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक,ज्ञानेश्वर गायकवाड, मनिष संकपाळ, यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!