Homeक्राईमब्रेकअपच्या रागातून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिसांची २४ तासांत आरोपीस...

ब्रेकअपच्या रागातून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारतीविद्यापीठ पोलीसा स्टेशन पुणे शहर !

दि. ०२/०२/२०२६ रोजी रात्रौ ०८/३० वा. चे सुमारास यातील फिर्यादी आदित्य सुनिल कांबळे वय २० वर्षे धंदा- शिक्षण रा. फ्लट नं. ५०१ एस. के. रेसिडन्सी श्री कटील हॉटेल जवळ, नऱ्हेगाव, पुणे व आरोपी चेतन बाजीराव चव्हाण वय २४ वर्षे व्यवसाय फलेक्स प्रिंन्टीग रा फलॅट नं ३०८ बी विंग समर्थ रेसिडेन्सी धनकवडी पुणे असे संजीवनी बार त्रिमुर्ती चौक येथे बोलत बसले असताना फिर्यादी याने आरोपीस त्याचे मैत्रिणीपासून ब्रेकअप घडवून, त्यांचेत भांडण लावून, त्याने कॉल केल्याचे रागातून आरोपी चेतन चव्हाण याने बाजूच्या ऊसाच्या रसवंतीगृहातील ऊस तोडायचे हत्यार घेवुन “ आज तुला जिवंत सोडणार नाही ” असे म्हणून त्या कोयत्याने फिर्यादी यांचे उजव्या हातावर, डोक्यावर, डाव्या पायाचे नडगीस व कानास ऊस तोडायचे हत्याराने वार करुन गंभिर जखमी करून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून भारती विदयापीठ पो स्टे येथे गुन्हा रजि नं ३९ / २०२६ भा न्या सं कलम १०९, ११८ ( २ ) आर्म अॅक्ट क ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ अन्वये दिनांक ०३/०२ / २०२६ रोजी गुन्हा नोंद केला.

आरोपी चेतन चव्हाण याचा शोध घेणे करीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे यांनी पथके तयार करून रवाना केली. त्याप्रमाणे सपोनि गणेश मोहिते, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे हे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना गुन्हयातील आरोपी चेतन बाजीराव चव्हाण वय २४ वर्षे रा फलॅट नं ३०८ बी विंग समर्थ रेसिडेन्सी धनकवडी पुणे हा वंडरसिटी येथील हायवेच्या सव्र्हस रोडवर मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात आज दिनांक ०४/०२/२०२६ रोजी अटक केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गणेश मोहिते, सहा पोलीस निरीक्षक, हे करित आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार, साो. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, सो. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री राजेश बनसोडे, साो. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा.श्री मिलींद मोहिते साो.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २, पुणे शहर, मा. श्री. धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूलकुमार खिलारे भारती विदयापीठ पो स्टे पुणे व भारती विदयापीठ पो स्टे कडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!