Homeक्राईमउत्तमनगरमध्ये वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेचा छापा; २ पीडित महिलांची सुटका, १ महिला आरोपी...

उत्तमनगरमध्ये वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेचा छापा; २ पीडित महिलांची सुटका, १ महिला आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दि.०४/०२/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून योगिराज कॉम्पलेक्स फ्लॅट नं १०१, पहिला मजला, सरस्वतीनगर, उत्तमनगर, पुणे येथे मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असलेबाबत बातमी प्राप्त झाली. सदर बाबत पोलीस निरीक्षक छगन कापसे अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक याचे सहाय्याने सदर बातमीची खात्री करुन योगिराज कॉम्पलेक्स फ्लॅट नं १०१, पहिला मजला, सरस्वती नगर, उत्तमनगर, पुणे येथे अचानक छापा टाकुन महिला आरोपी नामे गौरी विकास पवळे वय ४५ रा. फ्लॅट नं ५०५, पाचवा मजला, बधे कॉम्पलेक्स, उत्तमनगर, वेश्याव्यवसायासाठी योगिराज कॉम्पलेक्स पहिला मजला, फ्लॅट नं १०१ मध्ये आणलेल्या ०२ पिडीत महिलेची सुटका करण्यात आली.
वर्षे,
पुणे यांनी
सदर प्रकरणी वरिल महिला आरोपीं विरुध्द दि. ०४/०२/२०२६ रोजी उत्तमनगर पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. ११/२०२६ भा.न्या.सं.कलम १४३ (३), अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३, ४, ५, ७, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार मा.सह. पोलीस आयुक्त श्री.रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.-३, श्री. शंकर खटके,पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उप-निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, दत्ताराम जाधव बबनराव केदार, अमेय रसाळ, म.पोलीस अंमलदार वैशाली इंगळे, खेडेकर, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!