Homeक्राईमबसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेचा विनयभंग करणाऱ्या इसमाला कोंढवा पोलिसांनी केली अटक.

बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेचा विनयभंग करणाऱ्या इसमाला कोंढवा पोलिसांनी केली अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

येवलेवाडी ते पुणे स्टेशन बसमध्ये समतानगर ते लुल्लानगर चौक दरम्यान अज्ञात इसमाने पिडीत महिलेचा
बसमधील गर्दीचा फायदा घेवून विनयभंग केला होता. सदरबाबत पिडीत महिलेने कोंढवा पोलीस स्टेशन येथे
गु.र.नं.१०७/२०२५ भा. न्या.सं. क ७४ प्रमाणे तक्रार दिली होती. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन आरोपीचा शोध
घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाडगे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.नवनाथ जगताप यांनी आदेशित
केले होते. त्याप्रमाणे तपास पथकातील पोलीस अधिकारी सहा. पो.निरी.राकेश जाधव व सहा पो.निरी.आअफरोज पठाण
व पोलीस औंमलदार असे सदर आरोपीचा शोध घेत होते.
सदरचा आरोपी हा फियादी यांच्या औळखीचा नसल्याने तसेच त्याने सदर कृत्य हे सार्वजनिक बस वाहतुक
करणाग्ा पीएमटी बस मध्ये गर्दीचा फायदा घेवुन केलेले होते. त्यामुळे सदर आरोपीचा शोध घेणे कठीण होते.
आरोपीचा शोध घेण्याकरीता पीएमटी बसमरधील फुटेज पाहुन त्यामधील प्रवास करणाओा सर्व प्रवाशांच्या फोटो प्राप्त
करुन त्या पफि्यादी यांना दाखवुन त्यामर्धील अनोळखी आरोपीची ओळख पटविली. सदर आरोपी हा सार्वजनिक बस
मधुन प्रवास करीत असल्याने तो नमुद बसमध्ये कोदुन बसला याबाबत सी.सी. टी.व्हीच्या माध्यमातुन पोलीस
अंमलदार प्रशांत खाडे, शाहिद रजपुत यांनी तपास करुन प्राप्त आरोपीचा फोटो गुप्त बातमीदार यांना दाखवुन
शोध घेत असताना नमुद आरोपी हा डी मार्टच्या मागील स्कॉय हाईट्स बिल्ड्डींग, पुण्यधाम आश्रम रोड, सोमजी
चौक, कोंढवा बुा पुणे येथे राहत असल्याबाबतरची माहिती मिळाली. तसेच त्यास दारुचे व्यसन असल्याबाबतची
माहिती मिळाल्याने तो राहत असणागा परिसरातील बिअर शॉपीच्या आजुबाजुला चौकशी केली असता सदर आरोपी
हा वाडकर वाईन्स येथे नेहमी दारु खरेदी करण्यासाठी येत असल्याबाबतची माहिती मिळाली. वाडकर वाईन्स येथे
सलग ७ दिवस तपास पथकातील अंमलदार याचे वेगवेगळ्या टिम तयार करुन सापळा लावला असता सदर आरोपी
दि.०७/१२/२०२५ रोजी वाडकर वाईन्स येथे दारु घेण्यासाठी आलेबाबत गुप्त बातमीदाराने पोलीस अंमलदार प्रशांत
खाडे, शाहिद रजपूत यांना माहिती दिली. सदर आरोपी यास ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने सलिम
हजरत मडकी, वय ४९ वर्षे, रा.पुण्यधाम आश्रम रोड, सोमर्जी चौक, कोंढवा बा पुणे असे असल्याचे सांगितले.
सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक
करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,पुर्णे शहर, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस
उप आयुक्त, परि.०५. पुणे शहर, डॉ.राजकुमार शिंदे, मा. सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्रीमती नम्रता
देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.कुमार घाडगे, पोलीस निरीक्षकर( गुन्हे), श्री. नवनाथ
जगताप यांच्या सुचनाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक राकेश जाधव व सहा.पोलीस निरीक्षक अफरोज पठाण पोलीस
अंमलदार प्रशांत खाडे, शाहिद रजपुत, पुष्थेंद्र चव्हाण, राहुल शेलार, सुहास मोरे, केशव हिरवे व रशिद शेख यांनी
केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!