Homeक्राईमलोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर लोणी काळभोर पोलीसांची अवैध जुगार अड्डयावर...

लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर लोणी काळभोर पोलीसांची अवैध जुगार अड्डयावर कारवाई, ५,४३,०१०/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.

       फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर

लोणी काळभोर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याकरीता स्वतंत्र पथकाची नेमणुक करुन अवैध धंदयांवर प्रभावी कारवाई ची मोहिम राबविली आहे.
सदर मोहिमेचे अनुषंगाने दि. ०८/१२/२०२५ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, सहा. पोलीस निरीक्षक श्री कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक सर्जेराव बोबडे व त्यांचे पथकाने लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी गस्त घातली. सदर गस्तीदरम्यान त्यांना २०/०० वा. चे सुमारास मौजे लोणी काळभोर येथील गुरुकृपा निवास माळी मळा ता. हवेली, जि. पुणे येथे छतावर पत्र्याचे शेडमध्ये पैशांवर जुगार खेळला जात असल्याची खबर प्राप्त झाली.
प्राप्त खबरीनुसार लोणी काळभोर पोलीसांनी सदर ठिकाणी सापळा रचुन छापा कारवाई करुन ११ इसमांना जुगाराचे साहित्य, जुगाराचे खेळातील रोख रक्कम, त्यांचे अंगझडतीदरम्यान मिळुन आलेले मोबाईल हॅन्डसेट व जुगाराचे अड्डयावर येणेसाठी त्यांनी वापरलेली ५ दुचाकी वाहनांसह ताब्यात घेतले. सदर कारवाई दरम्यान रोख रक्कम २५,६६०/- रुपये व इतर मुद्देमाल असा एकुण ५,४३,०१० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस उप निरीक्षक सर्जेराव बोबडे यांनी सविस्तर जप्ती पंचनाम्याने जप्त केला आहे.
सदर छापा कारवाई दरम्यान ताब्यात घेणेत आलेले इसम नामे १) सचिन सोपान सकट वय २० वर्षे रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे २) विशाल हंसराज गुप्ता वय २५ ३) मंगेश पुंडलीक शिंदे वय २९ ४) गणेश लक्ष्मण सानप वय ३८ ५) योगेश कैलास चौधरी वय ३७ ६) अर्जुन पन्नालाल येरवल वय २८ ७) अहमद शब्बीर मोगल वय ४० ८) विवेक मधुकर काळभोर वय ४८ ९ ) शब्बीर हाजीमियाँ शेख वय ९ १० ) अल्फाज अलीम शेख वय २१ ११) सयाजी वामन पवार वय २९ सर्व राहणार लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे यांचेविरुध्द तसेच अवैध धंदा चालक कानीफनाथ जगदाळे रा. माळी मळा लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे तसेच सदर इसम ज्याठिकाणी जुगार खेळत होते त्या गुरुकृपा निवास या घराचे घरमालक अरुण सोपान काळे यांचेविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाणेस गु. र. नं. ५५५/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ ( ५ ) प्रमाणे गुन्हा नोंदवीणेत आला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस ठाणेस पदभार स्विकारलेपासुन आपपावेतो अवैध दारु धंद्यांवर : १०३ कारवाया, अवैध गांजा विक्रीवर : १४ कारवया, अवैध जुगारांवर : ३६ कारवाया, अवैध गुटखा विक्री, वाहतुक व साठा धारकावर : १ अशा एकुण १५४ प्रभावी कारवाया केल्या आहेत. त्याचप्रमाणे अवैध मटका चालवीणारे २ इसमांविरुध्द एम.पी.डी.ए. कारवाई केली असुन १ अवैध जुगार चालकास तडीपार केले आहे. तसेच अवैध दारु विक्रेत्या १ महिलेस देखील तडीपार करणेत आले आहे. यापुढे देखील प्रभावी कारवाया करुन अवैध धंद्यांचे लोणी काळभोर हद्दीतुन समुळ उच्चाटन करण्याचा त्याचा मानस असल्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!