Homeक्राईमपुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; १२.४१ लाखांचे एम.डी. जप्त.

पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; १२.४१ लाखांचे एम.डी. जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा !

दिनांक ०३/०२/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा यांनी पुणे शहरात विविध भागात खराडी पोलीस स्टेशन हदद्दीत गस्त करीत असताना पहाटे ०५/२८ चे सुमा. खराडी ईओन आयटी पार्क फेज २ मागील गेट जवळ खराडी पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १. मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित, वय २८ वर्षे, रा. प्लॅट नं ०६ धोका बिल्डींग, लोहगांव रोड वाघोली पुणे मुळ गांव राधाकृष्ण मंदिराजवळ बासणी तहसिल शेरगड जि जोधपुर राजस्थान, २. हरीष सुजनाराम देवासी, वय २२ वर्षे, रा. लेन नं २, बायफ रोड, वाघोली पुणे मुळ गांव गुडामालाणी जि बाडमेर राजस्थान यांच्या ताब्यात एकुण १२,४१,०००/- रू कि चे २७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज संगनमातने, अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आले. म्हणुन सदर आरोपी विरुध्द खराडी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), २९ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे..
सदरची कारवाई,मा.पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पकंज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे – ३, श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २,गुन्हे शाखा, पुणे शहर चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. पंडीत रेजितवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शुभांगी म्हाळसेकर व खराडी पोलीस स्टेशन कडील कॉप्स २४ मार्शल चे पोलीस अंमलदार पगारे, जाधव यांचे पथकाने केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ ची मोठी कारवाई | खुनाच्या प्रयत्नातील २ महिन्यांपासून फरार आरोपी...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा पुणे शहर ! दिनांक १६/०५/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : बिबवेवाडीतील स्पा सेंटरवर छापा, २ पीडित मुलींची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :-9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *   ! अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर ! दिनांक १६/०५/२०२६...

क्रिप्टो करंन्सीच्या बहाण्याने जबरी चोरी ; विमानतळ पोलिसांकडून आरोपी जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक ११/०५/२०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन यातील...

स्पा चालकाला वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देत १.५ लाखांची खंडणी.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस स्टेशन हददीत दि. १३/०५/२०२६ रोजी...

चंदननगर पोलिसांची वेगवान तपासमोहीम ; घरफोडी प्रकरणातील आरोपी गजाआड.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दाखल असलेले घरफोडीचे...

error: Content is protected !!