Homeक्राईमपुणे: चंदननगर पोलिसांची कामगिरी—४ तासांत आरोपी जेरबंद, ७ मोबाईलसह ₹६६ हजारांचा ऐवज...

पुणे: चंदननगर पोलिसांची कामगिरी—४ तासांत आरोपी जेरबंद, ७ मोबाईलसह ₹६६ हजारांचा ऐवज हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर !

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत श्रीराम निवास साईनाथनगर भागामधील घरामधुन एकुण ०७मोबाईल चोरीस गेलेबाबत दि. २७/०४/२०२६ रोजी चंदननगर पो. स्टे येथे गु.र.नं. १७१/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाव्दारे इसम नामे वेदांत गणेश चव्हाण वय १९ वर्षे रा. मांजरी पुणे यांच्यावर संशय असल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून तपास करुन त्याच्याकडुन दाखल गुन्हयातील एकुण ०७ मोबाईल व इतर असा एकूण ६६,०००/-रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करुन सदरचा गुन्हा अवघ्या ०४ तासात उघडकीस आणलेला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-७ पुणे शहर, श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन श्री. निलेश बडाख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमोल घस, पुणे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पो. निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार टि.आर लिंगाण्णा, गुरव, डांगे, बेंद्रे व लहाने यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!