Homeक्राईमदरोडा विरोधी पथकाची मोठी कामगिरी; बसमधील चेनचोरीचा गुन्हा उघड.

दरोडा विरोधी पथकाची मोठी कामगिरी; बसमधील चेनचोरीचा गुन्हा उघड.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा,पुणे शहर !

फिर्यादी सौ. पुष्पा एकनाथ ननावरे रा. स.नं.१० उन्नतीनगर गाडीतळ हडपसर पुणे यांनी फिर्याद दिली की, त्या दि.१५.०४.२०२६ रोजी सकाळी ०९.०० वा.चे सुमारास हडपसर पीएमपीएल बसडेपो येथुन वारजेमाळवाडी कडे जाणारे बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात यांनी त्यांचे गळयातील २० ग्रॅम वजनाचा रु.५०,०००/-किमतीचा सोन्याचा गंठन चोरुन नेला. सदरबाबत दिले तक्रारीवरुन हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.३०३/२०२६ भारतीय न्याय संहीता सन २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दि.१५.०४.२०२६ रोजी दाखल आहे.

मा. वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे येथे नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक एस. जे. तानवडे, सहा. फौजदार कैलास दगडु चव्हाण, पो.हवा.६८५० गणेश दत्ताञय लोखंडे, पो. हवा ४०१९ परेश बळकृष्ण सावंत, पो. शि.८७६७ विक्रांत दिलीप सासवडकर, पो.शि.८७९१ राहुल विश्वनाथ इंगळे, म.पो. हवा.९५८९ रुपाली हरिमाउ सुर्यवंशी, पो.शि.९०८९ प्रफुल पांडुरंग मोरे असे पेट्रोलिंग करीत असताना पो. हवा.४०१९ परेश बळकृष्ण सावंत व पो.शि.९०८९ प्रफुल पांडुरंग मोरे यांना तांत्रीक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज मधील संशयीत महीला आरोपी नामे सौ. बबीता सुरेश उपाध्ये वय ३० वर्षे रा. येरवडा पुणे ही हडपसर पीएमपीएल बसडेपो येथे मिळून आली. तसेच तीने सदर गुन्हा केलेचे निष्पन्न झाले. तीने सदर गुन्हयातील चोरलेला २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गंठन आरोपी नं. २ असिफ ताजुददीन जमादार रा. घर नं.८८ फुलेरोड खडकी पुणे यास रोख रु.१,६०,०००/- किमतीस विकला असल्याचे निष्पन्न झालेने त्यास ताब्यात घेणेत आले आहे.

सदर गुन्हा मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे ३ श्री. शंकर खटके, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, पोलीस उपनिरीक्षक एस. जे तानवडे, सहा फौजदार कैलास दगडु चव्हाण, पो. हवा ६८५० गणेश दत्ताञय लोखंडे, पो. हवा.४०१९ परेश बळकृष्ण सावंत, पो. शि.८७६७ विक्रांत दिलीप सासवडकर, पो.शि.८७९१ राहुल विश्वनाथ इंगळे, ग.पो. हवा. ९५८९ रुपाली हरिभाउ सुर्यवंशी, पो.शि.९०८९ प्रफुल पांडुरंग मोरे सर्व नेमणुक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे यांनी उघडकीस आणला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!