Homeक्राईमवाहनांची तोडफोड करणाऱ्या अनोळखी आरोपींचा शोध घेवुन १ आरोपी व ३ विधीसंघर्षित...

वाहनांची तोडफोड करणाऱ्या अनोळखी आरोपींचा शोध घेवुन १ आरोपी व ३ विधीसंघर्षित बालकांना घेतले ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ७ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक २७/०४/२०२६ रोजी रात्री ०३/०० वा.चे सुमा. वाघोली लोहगाव रोड वर मोरया फॅशन गल्ली, वाघोली पुणे येथे चार अनोळखी इसमांनी वाहनांची तोडफोड केली होती. सदरबाबत वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मा. वरीष्ठांचे आदेशाप्रमाणे सहा. पो. निरी. मदन कांबळे व गुन्हे शाखा युनिट ७ कडील पथकाकडुन सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचे आधारे नमुद गुन्हयातील आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस अंमलदार नितीन धाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, गुन्ह्यातील पाहीजे संशयीत इसम हे जाधव वस्ती, भावडी रोड, वाघोली येथे आले आहेत. सदरची माहीती मिळाल्याने युनिट ७ कडील पथकाने नमुद ठिकाणी जावुन पाहणी करुन संशयीत चार इसमांना ताब्यात घेवुन त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनीच वाघोली लोहगाव रोड वर मोरया फॅशन गल्ली, वाघोली पुणे येथे वाहनांचे तोडफोड केल्याचे सांगीतल्याने त्यांना पुढील कारवाई कामी ताब्यात घेण्यात आले.

सदरबाबत वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. २८२/२०२६, भा.न्या.सं.क. ३२४ (४), ३ (५) व मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ व क्रिमिनल लॉ अमेंटमेंट कलम ३ व ७ प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपी नामे अमित प्रकाश कावरे, वय १९ वर्षे, रा. लेन नंबर ८ साई पार्क, गणेश मंदिराजवळ, रायसोनी कॉलेज वाघोली पुणे व ०३ विधीसंघर्षीत बालके यांना गुन्ह्याचे तपासकामी व पुढील कायदेशीर कारवाईकामी वाघोली पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त आ.वा.सा.अति कार्यभार गुन्हे पुणे शहर श्री. विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ७ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संतोष सोनवणे यांचे सुचनांप्रमाणे सहा.पो.निरी. मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, निलेश साळवे, विनायक साळवे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे व नितीन धाडगे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!