Homeक्राईमदहशत माजवणाऱ्यांना मुंढवा पोलिसांचा लगाम; तोडफोड करणारे आरोपी जेरबंद

दहशत माजवणाऱ्यांना मुंढवा पोलिसांचा लगाम; तोडफोड करणारे आरोपी जेरबंद

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. नंबर २७/२०२६ बी. एन. एस. कलम ३२४ (४), ३५१(३), ३(५) महा. पो. का. कलम ३७ (१) १३५, क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्ह्यात दिनांक ३१/०१/२०२६ रोजी रात्रौ २१/५० वा. चे सुमारास एका मो.सा.वरुन आलेल्या अनोळखी तीन इसमांनी त्यांचेकडील लोखंडी हत्यारासह बी. टी. कवडे रोड, घोरपडी पुणे येथे येवुन तेथील दुकानांची तोडफोड करुन, दहशत निर्माण केली होती. गुन्हा दाखल झालेनंतर लागलीच तपास पथकाची टिम तयार करुन आरोपीतांचा शोध घेणे चालु केले असता आरोपी नामे राजरत्न कुलदीप खरे, वय २० वर्षे, रा. फ्लॅट नं. ६१०, सहावा मजला, एस. आर. ए. बिल्डींग, भिमनगर, मुंढवा पुणे व त्याचे इतर तीन साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण करीत असुन पुढील कायदेशिर कार्यवाही सुरु

आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ ६, श्री.राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त श्री. अतुलकुमार नवगिरे यांचे अधिपत्याखाली, मुंढवा पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती स्मिता वासनिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक, गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, सहा. पोलीस फौजदार राजु कदम, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे योगेश राऊत, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!