Homeक्राईममोका गुन्ह्यात ४ महिन्यांपासून फरार टोळीप्रमुख शेखर ठोंबरे जेरबंद – भारती विद्यापीठ...

मोका गुन्ह्यात ४ महिन्यांपासून फरार टोळीप्रमुख शेखर ठोंबरे जेरबंद – भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारती विद्यापीठ पोलीसा स्टेशन !

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक ४२५ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (४), ३५१ (३), ३(५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४ २५, क्रिमीनल लॉ अमेंन्टमेंट अॅक्ट कलम ७ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम सन १९९९ चे कलम (१) (ii), ३(२), ३(४) या गुन्हयातील टोळी प्रमुख चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे वय २८ वर्षे, रा. कदम चाळ, गल्ली नंबर ५, संतोषीमाता मंदिरा जवळ, संतोषनगर, कात्रज, पुणे याचा शोध घेणेबाबत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक मोकाशी यांना मा. वरीष्ठांनी आदेश दिले होते..
त्याअनुषंगाने तपास पथकाचे पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमोले, सागर बोरगे, किरण साबळे यांना मागील ४ महीन्यापासुन पाहीजे असलेला ठोंबरे टोळीचा प्रमुख शेखर ठोंबरे हा प्रयेजा सिटी, एस.आर.ए बिल्डींग, वडगाव, पुणे या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फेत बातमी मिळाली. त्याबाबत मा.वरीष्ठांना माहीती देवुन सदर ठिकाणी सापळा लावुन नमुद आरोपीस शिताफीने पकडुन त्यास गुन्हयाचे तपासी अधिकारी मा.धन्यकुमार गोडसे साो, सहाय्यक पोलीस आयुक्त साो, स्वारगेट विभाग, अतिरीक्त कार्यभार भारती विद्यापीठ विभाग पुणे यांनी अटक केली आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. धन्यकुमार गोडसे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे अतिरीक्त कार्यभार भारती विभाग, पुणे. यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमोले, सागर बोरगे, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, अभिनय चौधरी, यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!