Homeक्राईमगुन्हे शाखा युनिट–७ची धडाकेबाज कारवाई; वाघोलीत गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त.

गुन्हे शाखा युनिट–७ची धडाकेबाज कारवाई; वाघोलीत गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनिट ७ !

दिनांक ०५/०२/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ७ कडील पथक वरीष्ठांचे सुचनांप्रमाणे अवैधधंदेविरोधी कारवाईचे अनुषंगाने वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करत असताना पोलीस अंमलदार निर्णय लांडे व बाळासाहेब तनपुरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे भावडी गावचे हद्दीत कानिफनाथ प्लॉटिंग शेजारी, तांबे वस्ती खदानी जवळ एक इसम गावठी हातभट्टीची दारू भट्टी लावुन तयार करीत असलेबाबत माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे गुन्हे शाखा युनिट ७ कडील पोलीस पथकासह रवाना होवुन छापा कारवाई केली असता इसम नामे १) प्रल्हाद कदम राठोड, वय २५ वर्षे, रा.५ नं., भावडी, ता.हवेली, जि.पुणे, रा. मुळ टेकवडी, ता. पुरंदर, जि. पुणे व महिला २) अंकिता गणेश गुडदावत, वय २३ वर्षे, रा.५ नं., भावडी, ता. हवेली, जि. पुणे यांचे ताब्यात सदर ठिकाणी २,८०,०००/- रु. किं. चे ८००० लिटर कच्चे रसायन जमिनी मध्ये खोदलेल्या खड्डयामध्ये १५,४५०/- रू. कि.चे इतर साहित्य त्यामध्ये ९ प्लास्टिकचे रिकामे कॅन, ०२ लोखंडी टोप, लाकडी फळया याप्रमाणे एकुण २,९५,४५०/- रु.किं.चा माल मिळुन आला असुन सदर बाबत कार्यवाही करून नमुद आरोपीतांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीतांविरुद्ध वाघोली पो.स्टे. गु.र.नं. ९७/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ)(ब)(क)(ई) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास वाघोली पो.स्टे. यांचेकडुन करण्यात येत आहे.
सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे व पोलीस अंमलदार सारंग दळे, गिरीष नाणेकर, विनायक साळवे, निलेश साळवे, सुहास तांबेकर, नेहा तापकीर, निर्णय लांडे, बाळासाहेब तनपुरे व सोनाली नरवडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!