Homeक्राईमखडी क्रशींग प्लॅटमधील रु१८,९६,०००/- किंमतीच्या १५ मोटारी चोरी करणारा आरोपीस काळेपडळ पोलीस...

खडी क्रशींग प्लॅटमधील रु१८,९६,०००/- किंमतीच्या १५ मोटारी चोरी करणारा आरोपीस काळेपडळ पोलीस स्टेशन तपास पथकाने ठोकल्या बेड्या.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर

दि. २१/०४/२०२५ रोजी वडाची वाडी पुणे येथे चालू असलेल्या खडी क्रशींग कामासाठी लागणाऱ्या रु १८,९६,०००/- किंमतीच्या १५ मोटारी कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केले बाबत काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर १३७ / २०२५ भा. न्या. सं कलम ३०३ ( २ ) प्रमाणे गुन्हा दाखल होता. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पो.स्टे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथकास गुन्हातील आरोपीचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. तपासपथकातील पोलीस अंमलदार शाहीद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे आकाश संजय मोरे रा. रामटेकडी हडपसर पुणे याने सदर प्लांट वरील कामास असलेल्या त्याच्या मित्राचे मदतीने केला आहे. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना सदर इसमास रामटेकडी, हडपसर येथे सापळा लावून ताब्यात घेतले असता त्याने त्याचे मित्राचे मदतीने गुन्हा केल्याचे कबुल आहे. त्यांनी खडी बारीक करण्याच्या एकूण १५ मोटारी चोरी केल्या असून त्या जड असल्याने अज्ञात ठिकाणी ताडपत्रीखाली लपवून ठेवल्या होत्या. नंतर ते भंगार दुकानात विकणार असले बाबत तपासात निष्पन्न झाले आहे. सदर इसमाकडून एकुण रु १८,९६,०००/- किंमतीच्या १५ मोटारी काळेपडळ पोलीस स्टेशन तपास पथकाने हस्तगत करुन गुन्ह्यात चोरी झालेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, नासीर देशमुख, नितीन ढोले, अतुल पंधरकर, नितीन शिंदे, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!