Homeक्राईमरमजान ईद दिवशी सायंकाळी बिबवेवाडी पोलिसांनी बंदोबस्त दरम्यान एका युवकाला धारदार शस्प्रासह...

रमजान ईद दिवशी सायंकाळी बिबवेवाडी पोलिसांनी बंदोबस्त दरम्यान एका युवकाला धारदार शस्प्रासह ताब्यात घेतले. पोलिस बंदोबस्तात असताना, एका व्यक्तीने आर वन फाइव्ह मोटारसायकलवरून वेगाने कट मारून पळ काढला.

संपादक फिरोज खाटीक:- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स !  ऑनलाइन पुणे *

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर 

रमजान ईद दिवशी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास, एक इसम त्याचे आर वन फाईव्ह या गाडीवरती आम्ही बंदोबस्त मध्ये असताना,आम्हास कट मारून जोरात निघून गेल्याने, तात्काळ त्या दिशेला असणाऱ्या मार्शल ला अवगत केले असता, Pc/7790 पवार व Pc 3785 गजेवाड यांनी. त्यांचा पाठलाग करून त्यांना त्यांना पकडले व त्यांची झडती घेतली असता, त्यापैकी इसम नामे प्रकाश दीपक नवगिरे वय २३ वर्ष काम ड्रायव्हर रा. सरगम चाळ बिबवेवाडी पुणे. याचे कमरेला एक लोखंडी धारदार शस्त्र मिळाल्याने, तात्काळ त्यास सदर गाडीसह ताब्यात घेऊन, तसा ईसाक्ष पंचनामा करून , आरोपींना पुढील कारवाईकामी ताब्यात घेण्यात आले असून, त्याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ७०/२५ आर्म ऍक्ट ४.२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ‌‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!