Homeक्राईमभारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडीचा गुन्हा उघडकीस, ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडीचा गुन्हा उघडकीस, ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक ०४/०६/२०२६ रोजी दुपारी ०४/२३ वा. ते रात्री. ८/१० वा. दरम्यान फियांदी नाम यागश हिमतराव जगताप याचे राहते घर सर्वे. नं ३२/१२ प्लॉट नं ११, आंबेगांव बु. जगताप बिल्डिग बंगला आंबेगांब पठार पुणे येथील बंद दरवाजाचे कुलुप घरतील कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलार स्टेशन गुन्हा रजि नंबर ३२७/२०२६ भा. न्या. संहिता कलम ३०५,३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आय आह.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा मा. वरीष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलोस उपन निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आग गुन्हयाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरांचे तांत्रिक विश्लेषण करुन शोध घेत असताना नमुद अंमलद यांना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी यश ऊर्फ पांडया संतोष कुचेकर, वय २० वर्षे, रा. तळजाई माता वसाहत, रेशनींग उकरंडे दुकानाचे मागे, पदमावती, पुणे यांने केल्याचे खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक करुन त्याचंकडुन गुन्हयातील चोरी केले ३,००,०००/- रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र जप्त केले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ चे मिलींद मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त’ भारती विद्यापीठ विभागाचे राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) केलास कोडग, पोलीस उर्पानरीक्षक निलेश ‘मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, महश बारवकर, मंगेश पवार, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, निलेश खैरमोड यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ पोलिसांची धडक कारवाई; बेकायदेशीर ई-सिगारेट विक्री प्रकरणी आरोपी जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक ०८/०६/२०२६ रोजी विमानतळ पोलीस ठाणेचे हददीत...

मोक्का गुन्ह्यातील वर्षभर फरार आरोपी कुणाल उर्फ सोन्या चांदणे याला गुन्हे शाखा युनिट-४ ने...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट ४ गुन्हे शाखा, पुणे शहर ! युनिट-४, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व...

घरफोडीतील सराईत आरोपी मिरा-भाईंदरमधून जेरबंद; बिबवेवाडी पोलिसांची दमदार कारवाई.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! बिबवेवाडी पो स्टे गु.र.नं. ६६/२०२६, भारतीय न्याय...

मोका गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश घावरे याला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट ५. गुन्हे शाखा पुणे शहर ! कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. १६६/२०२६ भा.न्या.सं.क....

खराडीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रासह आरोपी...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक ०६/०६/२०२६ रोजी...

error: Content is protected !!