Homeक्राईमखराडी पोलिसांचा मध्यरात्री जुगार अड्यावर छापा; ५ जण ताब्यात, ४.३० लाखांचा मुद्देमाल...

खराडी पोलिसांचा मध्यरात्री जुगार अड्यावर छापा; ५ जण ताब्यात, ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खराडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

खराडी पोलीस स्टेशन ह‌द्दीत दि.०७/०५/२०२६ रोजी रात्रौ ००/२० वा. चे सुमा महालक्ष्मी लॉन्स शेजारील मोकळ्या जागेत, खराडी, पुणे येथे काही इसम पैसे लावुन १३ पानी जुगार खेळत असल्याची माहिती खराडी पोलीस स्टेशन मधील तपास पथक पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संजय चव्हाण, यांना दिली असता त्यांनी तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे व तपासक पथक अंमलदार यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

त्याप्रमाणे दि.०७/०५/२०२६ रोजी रात्रौ ००.४५ वा. चे सुमा सहा पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक, गणेश घुले व स्टाफ यांनी महालक्ष्मी लॉन्स शेजारील मोकळ्या जागेत, खराडी येथे रवाना होउन सापळा रचुन जुगार अड्यावर धाड टाकली असता सदर कारवाईमध्ये १३ पानी जुगार खेळणारे इसम नामे १) करीम खाजामिया मोमीन, वय २६ वर्षे रा. ग्लोबल रेडमिक्स, खांदवेनगर, लोहगांव २) प्रशांत श्रिकांत आव्हाळे, वय ४३ वर्षे रा. ग्रामपंचायत ऑफीस जवळ, आव्हाळवाडी ३) अब्दुल जब्बाल लष्कर, वय ३८ वर्षे, रा लेन नं.३, बोराटे वस्ती, चंदन नगर ४) दशरथ धानोजी वाघमारे, वय २७ वर्षे, रा. निरामय हॉस्पिटल, वाडेश्वर नगर, वडगांव शेरी, पुणे व जुगार अड्याचा चालक इसम ५) रुषीकेश राजाराम अंधे, वय ३४ वर्षे, रा. ए एम कॉलेज जवळ, कृष्णाई सोसायटी, मांजरी, पुणे यांना रंगेहाथ पकडून व त्यांचेकडुन ८०,१४०/- रु रोख रक्कम, १,००,०००/-, रु की. चे ५ मोबाईल फोन २,००,०००/- रु.कि.ची एक चार चाकी मारुती कंपनीची स्विफ्ट गाडी, ५०,०००/-रु.की.च्या दोन मोपेड दुचाकी गाडया व जुगाराचे तत्सम साहित्य असे एकुण ४,३०,३६०/- रु.की.चा मुददेमाल हस्तगत करून नमुद इसमांविरुध्द खराडी पोलीस स्टेशन, गु.र.नं. १५०/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ५, १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोजकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७. पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती नुतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन, श्री. संजय चव्हाण यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक श्री. गणेश घुले, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, मनोज खरपुडे, विलास केदारी, अशोक केदार, सुरज जाधव, महेश बोराडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!