Homeक्राईमवेश्याव्यवसायतुन ०५ मुलीची सुटका, ०१ महिला आरोपीस अटक.

वेश्याव्यवसायतुन ०५ मुलीची सुटका, ०१ महिला आरोपीस अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा !

दि.०८/०५/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून “एस.पी. बॉडी फिटनेस” शॉप नं.०२, भोसले आर्केड बिल्डींग, वैभव थिएटर शेजारी, हडपसर गाडीतळ, हडपसर पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असले बाबत गोपनिय बातमी प्राप्त झाली. सदर बाबत पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक यांचे साहयाने सदर बातमीची खात्री करुन “एस.पी. बॉडी फिटनेस” येथे अचानक छापा टाकुन मसाज सेंटर मध्ये आणलेल्या ०५ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.

तसचे सदर मसाज सेंटरची मॅनेजर मालकीन आशा मुकेश गोरे, वय ५५ वर्षे, धंदा स्पा चालक, रा. गल्ली नं ०६, गंगा व्हिलेज हांडेवाडी, हडपसर पुणे हिचे विरुध्द दि. ०८/०५/२०२६ रोजी हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे भा.न्या.स. कलम १४३ (१) (३), अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, व प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. विवेक मासाळ, (अतिरीक्त कार्यभार), मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.-४, श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उप निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, जाधव, केदार, रसाळ, कोंडे, म. पो. अंमलदार खेडेकर, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!