Homeक्राईममुंढवा पोलीस स्टेशनकडील खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीस केले जेरबंद.

मुंढवा पोलीस स्टेशनकडील खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीस केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक ०५/०५/२०२६ रोजी ते दि.०६/०५/२०२६ रोजीचे दरम्यान यातील फिर्यादी यांची बहीण आफरीन सलीम पठाण वय २९ वर्षे रा. वडगांव शेरी पुणे हीचा केशवनगर मुंढवा येथील कचरा डेपोजवळ अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन गळा दाबुन खुन केला आहे. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं.१२८/२०२६ बी. एन. एस. १०३ (१) अन्वये दि.०७/०५/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. वरिष्ठांचे आदेशान्वये नमुद गुन्हयाचा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे पुणे येथील अधिकारी व अमंलदार समांतर तपास करीत असताना संशयीताचा तांत्रीक विश्लेषणाव्दारे शोध असताना इसम नामे गोरखनाथ देवराव शिंदे वय ४४ वर्षे, रा.घर नं.९१ विडी कामगार नवगृह मंदीराजवळ चंदननगर पुणे हा मिळुन आला. त्यास विश्वासात घेवुन तपास करता त्याने सदर गुन्हा केलेचे निष्पन्न झाले.

नमुद आरोपी गोरखनाथ देवराव शिंदे याची सुमारे १ वर्षापुर्वी मयत नामे आफरीन सलीम पठाण वय २९ वर्षे हीचेशी ओळख झाली. त्यातुन त्यांची मैत्री झाली.

दि.०२/०५/२०२६ रोजी आफरीन पठाण हिने गोरखनाथ शिंदे यास १ लाख रुपयांची मागणी केली होती. दि.०५/०५/२०२६ रोजी २०/३० वा. आफरीन पठाण ही गोरखनाथ शिंदे यास खराडी बायपास येथे भेटली. तेथुन ते दोघे गोरखनाथ शिंदे याचे मारुती स्वीफ्ट डीझायर नं.एम.एच.१२/डब्ल्यु.एक्स. ६५०४ या कारमधुन व्हीटीपी मांजरी खुर्द येथे गेले. त्या ठिकाणी त्यांचेत पुन्हा पैशाचे देवाण घेवाण वरुन वाद विवाद झाला. सदरवेळी आरोपी गोरखनाथ शिंदे याने तीस देणेसाठी ५०,०००/-रु. रोख आणले होते. परंतु आफरीन पठाण हीने १,००,०००/-रु. पाहीजे असा हट धरला. तसेच तीने “तु १ लाख नाही दिले तर आपलेतील संबंध तुझे घरी सांगेन” असे त्यास म्हणाली. त्यावेळी त्यांचेत भांडण झालेने आरोपी गोरखनाथ शिंदे याने रागाचे भरात आफरीन पठाण हीचा हाताने गळा आवळुन खुन केला. तसेच त्यानंतर त्याने तीला त्याचे कारमधुन केशवनगर मुंढवा येथील कचरा डेपोजवळ आणुन निर्जन ठिकाणी टाकुन दिले.

सदर गुन्हा मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. विवेक मासाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे ३. श्री. शंकर खटके, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे सुचनेप्रमाणे सहा. पो. निरी. सी.बी. बेरड, पोलीस अंमलदार परेश सावंत, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, विनायक येवले, संदिप येळे, पांडुरंग नानेकर, प्रफुल्ल मोरे, सुरेश जाधव सर्व नेमणुक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे यांनी उघडकीस आणला आहे. तसेच गुन्हे शाखेतील युनिट व पथके यांनी देखील सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता मदत केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!